IMPIMP

Manushi Chhillar Sizzling Look | मानुषी छिल्लरनं काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिल्या सिझलिंग पोज, फोटो पाहून चाहत्यांचा हृदयाचे वाढले ठोके..

by nagesh
manushi-chhillar-sizzling-look-manushi-chhillar-expresses-her-love-for-black-in-a-stunning-attire

सरकारसत्ता ऑनलाइन – Manushi Chhillar | पूर्ण देशभरात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे (Manushi Chhillar Sizzling Look) अनेक चाहते आहेत. मानुषीच्या एका झलकसाठी चाहते वेडे झालेले पाहायला मिळतात. लवकरच ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र डेब्यू करण्याआधीच तिनं चाहत्यांना घायाळ करण्यास सुरुवात केली आहे (Manushi Chhillar Sizzling Look).

 

 

मानुषीनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Manushi Chhillar Instagram Photo) शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर (Manushi Chhillar Glamorous Photo) दिसत आहे. फोटोमधील तिच्या अदावर अनेक चाहते फिदा झाले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. तिनं घातलेल्या ड्रेसचा गळा (Manushi Chhillar Deep Neck Dress) अत्यंत मोठा असल्यानं, तिची क्लिवेज (Manushi Cleavage Pic) स्पष्टपणे दिसत आहे.

 

 

मानुषीनं फोटोमध्ये (Manushi Chhillar Bold Photo) आपला लूक पूर्ण करण्यासाठी डार्क मेकअप केला आहे. फोटोमध्ये तिनं केस मोकळे सोडून आपल्या लूकला चार चॉन्द लावले आहे. तिचे हे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून, फोटोमधील तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना वेडावून सोडलं आहे. व्हायरल फोटोमध्ये तिनं एकापेक्षा एक किलर पोज (Manushi Chhillar Killer Look) देऊन नेटकऱ्यांना आकर्षून घेतलं आहे (Manushi Chhillar Sizzling Look).

 

 

दरम्यान, मानुषी सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती अनेकदा आपल्या बोल्डनेसनं परिपूर्ण असलेला फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करते. लवकरच ती (Manushi Chhillar Upcoming Movie) पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारित ‘पृथ्वीराज (Prithviraj)’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच तिच्यासोबत या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सुद्धा झळकणार आहे.

 

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar on IPS Deepak Pandey | CP दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद थेट मंत्रिमंडळात; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

Devoleena Bhattacharjee Glamorous Look | टिव्ही वरील ‘संस्कारी सूने’नं अत्यंत छोटे कपडे घालून केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार…

Rajendra Jagtap Saswad | सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांचे 56 व्या वर्षी निधन

 

Related Posts