IMPIMP

Menstrual Health Awareness | प्रेग्नंसी आणि MC च्या दरम्यान ब्रेस्टमध्ये होतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

by nagesh
Menstrual Health Awareness | changes in breast during menstruation and pregnancy

सरकारसत्ता ऑनलाइन – Menstrual Health Awareness | जगातील अर्ध्या लोकसंख्येला जागरुकतेच्या अभावामुळे अशा वेदना सहन कराव्या लागतात, ज्या अगदी सहज दूर करता येऊ शकतात. येथे आपण मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल (Menstrual Hygiene) बोलत आहोत. 28 मे हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य मासिक पाळी स्वच्छता (World Health Menstrual Hygiene) म्हणून साजरा केला जातो (Menstrual Health Awareness).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीरियड्स (Menstrual Cycle) दरम्यान शरीरात होणारे बदल आणि त्याच्याशी निगडीत अस्वच्छतेशी आपण अजूनही झगडत आहोत ही एक अस्वस्थ परिस्थिती आहे (Menstrual Health Awareness).

 

आजही पीरियड्स आल्यावर त्याबद्दल अगदी दडपलेल्या शब्दांत किंवा कुजबुजून बोलले जाते. याबद्दल बोलताना अनेकांची तारांबळ उडते. पण या समस्येकडे पाठ फिरवता येत नाही.

 

मासिक पाळी दरम्यान, स्त्रीच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल होतात. विशेष म्हणजे असेच काही बदल गरोदरपणातही पाहायला मिळतात (Menstrually Related Mood Disorders).

 

आज येथे आपण या दोन्ही परिस्थितींमध्ये महिलांच्या स्तनांमध्ये होणार्‍या बदलांबद्दल जाणून घेणार आहोत (Menstrual And Pregnancy Mood Swings).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काही स्त्रियांसाठी, ही स्थिती वेदनादायक असते, तर काही स्त्रियांना विश्रांतीची आवश्यकता असते. अशावेळी, त्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि आरामाला प्राधान्य दिले पाहिजे (Changes In Breast During Menstruation And Pregnancy).

स्तनामध्ये वेदना आणि जडपणा (Pain And Heaviness In Breast)

मासिक पाळीच्या वेळी प्रत्येक स्त्रीचे स्तन दुखणे किंवा जडपणा जाणवतोच असे नाही. परंतु हे एक अतिशय सामान्य लक्षण आहे, जे मासिक पाळीपूर्वी आणि दरम्यान महिलांमध्ये दिसून येते.

 

हे शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे होते. विशेषतः या काळात, प्रोजेस्टेरॉन हार्मोन महिलांच्या शरीरातील या स्थितीसाठी जबाबदार असते.
हा हार्मोन शरीरात पाणी टिकवून ठेवण्याचे काम करतो. पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवरून तुम्ही हे समजू शकता.

 

प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे शरीरात सूज आणि जडपणा जाणवतो.
म्हणूनच काही स्त्रियांना असे वाटते की त्यांच्या स्तनाचा आकार वाढला आहे
किंवा त्यांचे वजन मासिक पाळीच्या काही दिवस आधी किंवा मासिक पाळीच्या दरम्यान वाढले आहे.

 

गरोदरपणात होतात हे बदल (These Changes Occur During Pregnancy)

गरोदरपणात महिलांच्या स्तनांमध्ये अनेक बदल होत असतात.
यामध्ये दुग्ध ग्रंथी, दुधाच्या नलिका, एरिओला आणि स्तनाग्रांचा आकार वाढणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

स्तनाच्या आकारात बदल टेंडरनेसबाबत हे जाणून घ्या
की प्रत्येक गर्भवती महिलेच्या बाबतीत हे घडणे आवश्यक नाही. हे सर्व त्यांच्या स्वतःच्या शरीरावर अवलंबून असते.
गर्भधारणेदरम्यान, स्तनाग्र आणि एरिओलाचा रंग पूर्वीपेक्षा खूपच गडद होतो. शरीरातील पिगमेंटेशन वाढल्यामुळे हे घडते.

यादरम्यान, आरामदायकतेचा विचार करून, महिलांनी त्यांच्या नवीन आकारानुसार इनर्सची निवड करावी.
जेणेकरून अतिरिक्त स्ट्रेचिंगमुळे वेदना वाढणार नाहीत. यासोबतच शरीरात रक्ताभिसरणही सामान्य राहील.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Menstrual Health Awareness | changes in breast during menstruation and pregnancy

 

हे देखील वाचा :

Sambhajiraje Chhatrapati | समर्थकांची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी ! संभाजीराजे छत्रपती म्हणाले…

Vidhan Parishad Election | राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत झटका देण्याच्या तयारीत भाजप, ‘या’ दोन नेत्यांचा गेम होणार !

Pune Minor Girl Rape Case | मामे भावाकडून 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार !

 

Related Posts