IMPIMP

MLA Nitesh Rane | भाजपला दणका ! नितेश राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

by nagesh
Nitesh Rane | life of gauri bhide shud be protected so maharashtra state gov shud give police protection to her right away nitesh rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Nitesh Rane | शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांना मारहाण प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये भाजपचे आमदार नितेश राणेंचं (MLA Nitesh Rane) नाव घेण्यात आले आहे. यानंतर नितेश राणेंनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर गेली दोन दिवस सुनावणी सुरू आहे. आज (गुरूवारी) मात्र नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail) जिल्हा सत्र न्यायालयाकडून (District Sessions Court) फेटाळण्यात आला आहे. यामुळे राणेंसह भाजपला (BJP) एक मोठा दणका बसला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विशेष म्हणजे न्यायालयाने याप्रकरणी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील (Sindhudurg District Bank Election) उमेदवार मनीष दळवींचा (Manish Dalvi) अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आता नितेश राणे यांना कोणत्याही क्षणी अटक (Arrested) होण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.

दरम्यान, मनीष दळवी यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहिले.
संतोष परब हल्ल्याप्रकरणातील कटात सहभाग असल्याचे समजताच मनीष दळवी यांनी
अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी अंतरीम जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
तसेच नितेश राणे यानी देखील अर्ज सादर केला होता.
या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) निकाल दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Nitesh Rane | sindhudurg sessions court rejected bail application of bjp mla nitesh rane in santosh parab attack case

 

हे देखील वाचा :

Rashifal 2022 | नवीन वर्ष 2022 मध्ये पहिल्या दिवसापासून कोणत्या 3 राशींवर राहिल शनीचा चांगला ‘प्रभाव’; जाणून घ्या

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात नवीन कोरोना रूग्णांची संख्या 300 च्या टप्प्यात, जाणून घ्या इतर आकडेवारी

EPFO e-Nomination | EPFO ने वाढवली ई-नॉमिनेशन सबमिट करण्याची शेवटची तारीख, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

 

Related Posts