IMPIMP

Modi Government | नोकरीसोबत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 1 लाख रुपयांपर्यंत होईल नफा; मोदी सरकारकडून मिळेल 80% कर्ज

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission huge increase in the basic salary of government employees due to the fitment factor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | कोरोना काळात (Corona pandemic) जर तुमचा इन्कम प्रभावित झाला असेल, कमाईत कपात झाली असेल तर अशावेळी घरबसल्या कमाई वाढवू (extra income) शकता. होय, वुडन फर्नीचरचा बिझनेस (Wooden Furniture Business) खुप नफा देणारा बिझनेस (Profitable business) आहे. या व्यवसायासाठी मोदी सरकार (Modi Government) कर्ज (Business loan) देत आहे.

मोदी सरकार (Modi Government) मुद्रा योजना (Mudra scheme) अंतर्गत छोट्या व्यापार्‍यांना कर्ज देते. 75-80 टक्के कर्ज मिळते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे 1.85 लाख रुपये पाहिजेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 


किती मिळेल कर्ज?
मुद्रा स्कीम अंतर्गत बँकेतून कंपोझिट कर्ज अंतर्गत जवळपास 7.48 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. यामध्ये फिक्स्ड कॅपिटल म्हणून 3.65 लाख रुपये आणि तीन महिन्याचे वर्किंग कॅपिटलसाठी 5.70 लाख रुपयांची गरज भासते.

जाणून घ्या किती होईल कमाई
हा बिझनेस सुरू केल्यानंतर ताबडतोब नफा मिळण्यास सुरूवात होते. सर्व खर्च काढून तुम्हाला 60,000 ते 1 लाख रुपये सहज फायदा होईल.

 

Web Title :- Modi Government | business opportunities start wooden furniture business with mudra loan and earn 1 lakh rupees

 

हे देखील वाचा :

Aurangabad Accident | औरंगाबाद जिल्ह्यात ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात बहीण भावासह भाचीचा मृत्यू

Pune Crime | मंचरमध्ये कडप्प्याने मारहाण करुन खून

केवळ 8 हजार देऊन घरी घेऊन जा 86 kmpl मायलेजची TVS Star City Plus, केवळ इतका द्यावा लागेल EMI

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील 36 वर्षीय विवाहित महिला डॉक्टरसोबत तरुणाचं विकृत कृत्य; नग्न होण्यास भाग पाडलं, अन्…

 

Related Posts