IMPIMP

केवळ 8 हजार देऊन घरी घेऊन जा 86 kmpl मायलेजची TVS Star City Plus, केवळ इतका द्यावा लागेल EMI

by nagesh
TVS Star City Plus | tvs star city plus with low down payment 8 thousand and emi plan know full details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था TVS Star City Plus | नवीन टीव्हीएस स्टार सिटी प्लसची किंमत 68,475 रुपयांपासून 70,975 रुपयांपर्यंत आहे. परंतु इतके मोठे बजेट तुमचे नसेल तर अशी एक ऑफर आहे, ज्यामध्ये अवघ्या 8 हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये तुम्ही बाईक खरेदी करू शकता. याबाबत अधिक माहिती घेवूयात. (TVS Star City Plus)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

बाईकचे मायलेज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये आहे.

109.7 सीसीचे सिंगल सिलेंडरचे इंजिन.

जे फ्यूअल इंजेक्शन तंत्रावर आधारित आहे.

इंजिन 8.19 पीएस पावर आणि 8.7 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

4 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे.

मायलेज 86 किलोमीटर प्रति लीटर असल्याचा दावा आहे.

 

8 हजारात अशी आणा घरी…

टू-व्हीलर सेक्टरची माहिती देणारी वेबसाइट BIKEDEKHO वर दिलेल्या डाऊनपेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटरनुसार, या बाईकवर कंपनीशी संबंधित बँक 73,363 रुपयांचे कर्ज देईल.

कर्जासाठी 8,152 रुपयांचे किमान डाऊनपेमेंट द्यावे लागेल. या डाऊन पेमेंटनंतर दरमहिना 2,636 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

कर्जाचा कालावधी 36 महिने असेल आणि लोकन अमाऊंटवर 9.7 टक्के वार्षिक दराने व्याज लागेल.

 

Web Title :- TVS Star City Plus | tvs star city plus with low down payment 8 thousand and emi plan know full details here

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील 36 वर्षीय विवाहित महिला डॉक्टरसोबत तरुणाचं विकृत कृत्य; नग्न होण्यास भाग पाडलं, अन्…

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 2 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, IMD चा इशारा

Mutual Fund SIP | जर तुम्हाला सतावत असेल निवृत्तीनंतरची चिंता, तर 15 वर्षात सुद्धा जमा करू शकता 5 कोटी रुपये

Pune Crime | बॉयफ्रेंड बनवण्याच्या उतावळेपणाने केले कंगाल, लावला तब्बल 73 लाखांचा चूना

Pune Crime | ‘एक भी पोलीसवाला ढंग का नही है, पैसा कमाने के लिए खडे हो क्या?’ पुण्यात कारचालकाने वाहतूक पोलिसास नेले 800 मीटर फरफटत

 

Related Posts