IMPIMP

Sucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार ‘कोसळला’, अदानी समूहासाठी ठरला ‘काळा’ दिवस

by omkar
Sucheta Dalal's Shocking Tweet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शेअर बाजारातील (Stock market) सर्वात मोठ्या हर्षद मेहताचा स्कॅम उघड (Harshad Mehta’s scam exposed) करणार्‍या सुचेता दलाल Sucheta Dalal यांनी एक धक्कादायक ट्विट Tweet केले, (Sucheta Dalals Shocking Tweet) अन् त्याचा परिणाम आठवड्यातील पहिल्या दिवशी शेअर बाजार गडगडला (stock market crashed). सुचेता दलाल यांच्या या ट्विटमुळे Sucheta Dalal’s Shocking Tweet अदानींच्या कंपनीचे शेअर (Adani Company Shares) बाजार धडाधडा कोसळू लागले.

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

…आणखी एक घोटाळा

सेबीकडे (SEBI) असलेल्या ट्रॅकिंग यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या बाहेर असलेला आणि उघडकीस येण्यास अवघड असलेला आणखी एक घोटाळा (scam). एका समुहाच्या मुल्यात सातत्याने हेराफेरी सुरु आहे (value of a group). परदेशातील संस्थांच्या मदतीने हा सगळा प्रकार सुरु आहे (All through foreign entities). तेच त्यांचे वैशिष्ट्य. काहीच बदललेलं नाही, अस ट्विट सुचेता दलाल यांनी शनिवारी केले होते. त्याचा परिणाम आज सकाळी शेअर बाजार उघडताच दिसून आला.

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

Sucheta Dalal’s Shocking Tweet-

अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण

बाजार सुरु होताच सेन्सेक्स (Sensex) 350 अंकांनी खाली आला. विशेष म्हणजे अदानी समूहाच्या (Adani Group) 6 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत 5 ते 20 टक्क्यांनी घसरण झाली.
अदानी ग्रीन (Adani Green), अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) आणि अदानी गॅसच्या (Adani Gas) शेअर्सच्या मूल्यात मोठी घट झाली आहे (big drop in the value of shares).
शेवटी सेबीला या शेअर्सवर लोअर सर्किट (Lower circuit) लावण्याची वेळ आली.
काही वेळाने शेअर बाजार पुन्हा सुरु झाल्यावर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्समध्ये काहीशी सुधारणा झाली.
मात्र, अदानी समूहासाठी आजचा दिवस काळा दिवस (Black day) ठरला आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्सला लोअर सर्किट लागण्याचा प्रसंग ओढविला आहे.

Ghatkopar Car Video | मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

तीन परदेशी फंडावर मोठी कारवाई

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (National Security Depository Limited) तीन परदेशी फंडावर मोठी कारवाई केली.
या फंडाकडे अदानीच्या 4 कंपन्यांचे 43 हजार 500 कोटींहून अधिक रुपयांचे शेअर आहेत.
या फंडचे अकाऊंट फ्रीज (Account freeze) करण्यात आले. त्याचा मोठा फटका अदानी समूहाला बसला आहे.

Web Title : Modi government schemes earn money with paper cup business and get big profit know about the plan

Related Posts

Leave a Comment