IMPIMP

Mouni Roy | पांढऱ्या रंगाची बिकनी परिधान करुन स्विमींगपूलमध्ये उतरली मौनी राॅय; अभिनेत्रीच्या हॉट अ‍ॅन्ड बोल्ड अंदाजानं इंटरनेटवर लावली आग

by nagesh
Mouni Roy | actress mouni roy wears white bikini in the pool photos goes viralMouni Roy | actress mouni roy wears white bikini in the pool photos goes viral

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mouni Roy | ‘नागिन’ (Naagin) मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री मौनी राॅयने (Mouni Roy) यशाचे मोठं शिखर गाठलं. टेलेव्हिजन ते बाॅलिवूड पर्यंतचा मौनीचा प्रवास चाहत्यांना नेहमीच आकर्षित करतो. नागिनच्या आवतारात अतिशय गोड आणि सोज्वल भूमिका पार पाडलेल्या मौनीच्या फोटोंनी मात्र आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

मौनी राॅय (Mouni Roy) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच सक्रीय असते. तिच्या वेगवेगळ्या लुक्सला तिचे चाहते नेहमीच भरभरुन प्रेम देतात.
मात्र यावेळी मैनीच्या फोटोंनी चाहत्यांचेच नाहीतर अनेकांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर मौनीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची बिकनी (White Bikni) परिधान केली आहे.
तसेच ही बिकनी परिधान करुन तिने स्विमींगपूलमध्ये (Swimming Pool) आग लावली आहे.
अर्थातच स्विमींगपूलमध्ये बिकनीतील तिच्या अंदाजाने अनेकांना वेड लावलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

मौनी राॅयला इन्स्टावर 20 कोटी (20 Million) पेक्षा अधिक लोक फाॅलो करतात.
म्हणजेच मोठा चाहते वर्ग असलेल्या अभिनेत्रींपैकीच मौनी देखील एक आहे.
मौनीच्या बिकनीमधील फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

 

 

काही दिवसांपुर्वी देखील मौनीने तिच्या दुबईमधील (Dubai) सुट्यांचे फोटो शेअर केले होते.
मौनीच्या वेगवेगळ्या लुक्समधील फोटोंसाठी चाहते देखील आतुरतेने वाट पाहत असतात.
तर मौनी देखील सतत इन्स्टावर तिच्या फॅशनचा (Fashion) धुमाकूळ घालत असते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Mouni Roy | actress mouni roy wears white bikini in the pool photos goes viral

 

हे देखील वाचा :

Mayor Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला; म्हणाल्या – ‘प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान’

Ahana Kumra | अभिनेत्रीचे गर्लफ्रेण्डसोबतचे बोल्ड फोटो पाहून युझर्सचे प्रश्न; म्हणाले – ‘ही अभिनेत्री समलैंगिक तर नाही ना?’

Chandrakant Patil | ‘भाजप-शिवसेना एकत्र येण्याची आमची इच्छाच नाही’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts