IMPIMP

Multibagger Stock | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका वर्षात दिला 1300 टक्के रिटर्न; जाणून घ्या

by nagesh
Best Multibagger Stock 2022 | Best Multibagger Stock 2022 Is Astra Microwave Products Radhakishan Damani Share Stock Market Marathi News

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Stock | मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यापासून शेअर बाजारात सातत्याने वाढ होत आहे. या तेजीत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना अनेक मल्टीबॅगर शेअर्स दिले आहेत. या मल्टीबॅगर शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना मोठा नफाही झाला आहे. असाच एक पेनी स्टॉक (Penny Stock) ब्राईटकॉम ग्रुप (Brightcom Group) आहे, ज्याने 2021 मध्ये गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एका वर्षात 1323 टक्के रिटर्न :
एक वर्षापूर्वी, 4 मार्च 2021 रोजी, कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईवर 7.60 रुपये होती, जी 3 मार्च 2022 रोजी 108.20 रुपयांपर्यंत वाढली, अशाप्रकारे, स्टॉकने मागील एक वर्षाच्या काळात सुमारे 1323 टक्के रिटर्न दिला आहे.

या शेअरची किंमत सहा महिन्यांपूर्वी 35.50 रुपये होती, जी 3 मार्च 2022 रोजी बाजार बंद होईपर्यंत 108.20 रुपये झाली. अशा प्रकारे स्टॉकने सहा महिन्यांत 190 टक्के रिटर्न दिला आहे.

 

बाजारातील घसरणीचा परिणाम :
बाजारात नुकत्याच झालेल्या घसरणीचा या स्टॉकलाही फटका बसला आहे. यावर्षी 1 जानेवारी ते 3 मार्च या कालावधीत स्टॉक 36 टक्क्यांनी घसरला आहे. तर गेल्या 1 महिन्यात स्टॉकमध्ये मोठी घट झाली आहे. 4 फेब्रुवारी 2022 रोजी शेअरची किंमत 172 रुपये होती, जी 3 मार्च 2022 रोजी 108 रुपयांपर्यंत खाली आली. (Multibagger Stock)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुंतवणुकीवर कॅलक्युलेशन :
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची गुंतवणूक 13 लाख रुपये झाली असती. याशिवाय जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची गुंतवणूक 2.9 लाख झाली असती.

 

बोनस शेअर्सची घोषणा :
25 जानेवारी रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीने शेअरधारकांना बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे बोनस शेअर्स 2:3 च्या प्रमाणात जारी केले जातील (ज्याच्याकडे कंपनीचे 2 शेअर्स असतील त्यांना 3 बोनस शेअर्स दिले जातील).

ज्याची रेकॉर्ड डेट 16 मार्च ठेवण्यात आली आहे.
स्टॉकमधील लिक्विडीटी वाढवण्यासाठी कंपन्यांकडून अनेकदा बोनस शेअर्स जारी केले जातात.
यामुळे स्टॉकची किंमत खाली येते, यामुळे जास्तीत जास्त लोक ते खरेदी करू शकतात.

 

Web Title :- Multibagger Stock | brightcom share price multibagger share give 1300 percent return to investors

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सिंहगड रोडवरील सराईत टोळीतील 14 जणांवर ‘मोक्का’ कारवाई ! आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 69 टोळ्यावंर MCOCA अ‍ॅक्शन

Disproportionate Assets-Crime News | काय सांगता ! होय, महिन्याला 5 हजार कमावणारा पालिका कर्मचारी 238 कोटींचा मालक; जाणून घ्या प्रकरण

Aadhaar – PAN च्या डिटेल्स शेयर करणार्‍यांनी व्हावे सावध, CBIC ने जारी केला इशारा

 

Related Posts