IMPIMP

Munmun Dutta Hot Pics | तारक मेहता मालिकेमधील बबीतानं ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिला हटके लूक, पाहा व्हायरल फोटो

by nagesh
Munmun Dutta Hot Pics | taarak mehtas babita ji showed up in a glamorous dress will be amazed see photos

सरकारसत्ता ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’ प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. या मालिकेमधील बबीता जी (Babita Ji) म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Dutta Hot Pics) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती खऱ्या आयुष्यात सुद्धा अत्यंत सुंदर दिसते. तिच्या सौंदर्यावर अनेक प्रेक्षक फिदा आहेत (Munmun Dutta Hot Pics)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

मुनमुनने (Munmun Dutta) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं लाइट पिंक कलरचा शॉर्ट शिमरी ड्रेस परिधान केला आहे. तिचा ड्रेस वन साइड ऑफ शोल्डर आहे.फोटोमध्ये (Munmun Dutta Hot Pics) आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं गडद मेकअप केला आहे. तसेच डोळ्यांना कलर लेन्स लावून तिनं आपल्या लूकला (Munmun Dutta Glamorous Look) चार चॉंद लावले आहे.

 

 

दरम्यान, मुनमुनच्या या फोटोवर (Munmun Dutta Instagram Photo) अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘ही मुलगी नेहमीच इतकी सुंदर कशी दिसते.’ दुसऱ्या युजरनं ‘तुमचे खूप सारे फोटो फेसबूक, ट्विटरवर आहे, मात्र हा अंदाज खूपच प्रेमळ आहे.’ 3.25 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी या फोटोवर लाईक्स दिलं असून, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

web title : Munmun Dutta Hot Pics | taarak mehtas babita ji showed up in a glamorous dress will be amazed see photos

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मैत्रिणीवर FIR

Shweta Sharma Bold Photo | भोजपुरी अभिनेत्रीनं साडीमधील अशा अंदाजाने इंटरनेटवर लावली आग; नेटकरी म्हणाले – ‘एकदम देसी भाभी…’

Ajit Pawar | CM उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे बोलून दाखवली नाराजी; अजित पवार म्हणाले…

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’

 

Related Posts