IMPIMP

Muslim Satyashodhak Mandal | मुस्लिम सत्यशोधक मंडळ ! समविचारी संघटनांच्या वतीने रविवारी आदरांजली सभा

by nagesh
Muslim Satyashodhak Mandal News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Muslim Satyashodhak Mandal | मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक सदस्य आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले सय्यद भाई (Syed Bhai) (वय 87) यांचे शुक्रवारी दुपारी निधन (Died) झाले. पुण्यातील इनामदार हॉस्पिटलमध्ये (Inamdar Hospital Pune) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी (10 एप्रिल) रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि समविचारी संघटनांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुस्लिम सत्यशोधक मंडळ (Muslim Satyashodhak Mandal) आणि समविचारी संघटनांकडून सय्यद भाई (Syed Bhai) यांना आदरांजली आणि शोकसभेचे आयोजन रविवार दिनांक (10 एप्रिल) रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. ही सभा बॅ. नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवादल, सानेगुरूजी स्मारक येथे होणार आहे. या सभेस जेष्ठ सत्यशोधक नेते डॉ. बाबा आढाव (Dr. Baba Adhav) उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी (Dr. Shamshuddin Tamboli) यांनी दिली.

 

 

Web Title :- Muslim Satyashodhak Mandal News

 

हे देखील वाचा :

Adv Gunratna Sadavarte | शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण ! गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी

Puneet Balan Group-Friendship Cup | गुरूजी तालिम टायटन्स्, मिडीया रायटर्स, तुळशीबाग टस्कर्स, शितळादेवी सुपरनोव्हाज्, युवा योध्दाज्, नादब्रह्म ड्रमर्स, जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघांची विजयी कामगिरी !

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा तेजी; जाणून घ्या आठवडाभराचे बदलते दर

 

Related Posts