IMPIMP

Natural Mouth Fresheners | श्वासाची दुर्गंधी येतेय, तर या 4 नॅचरल माऊथ फ्रेशनरचा करा वापर

by nagesh
Natural Mouth Fresheners | health news natural mouth fresheners to get rid of bad breath in marathi

सरकारसत्ता ऑनलाइन – Natural Mouth Fresheners | श्वासाची दुर्गंधी (Bad Breath) अनेक कारणांमुळे असू शकते. हे सहसा दात किंवा हिरड्यांमध्ये बॅक्टेरियाच्या (Bacteria) वाढीमुळे होते. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, दर 4 पैकी 1 व्यक्ती कधीतरी दुर्गंधीच्या या समस्येतून जातो. दातांची स्वच्छता न राखणे (Dental Hygiene) आणि धुम्रपान (Smoking) हे याचे प्रमुख कारण मानले जाते. (Natural Mouth Fresheners)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

घरी असलेल्या नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने तुम्ही श्वासाच्या दुर्गंधीच्या समस्येवर सहज मात करू शकता. नैसर्गिक माऊथ फ्रेशनर (Natural mouth freshener) म्हणून कोणत्या गोष्टींचा वापर करता येतो आणि तोंडातून येणारा दुर्गंध कसा दूर होऊ शकतो, ते जाणून घेवूयात… (Natural Mouth Fresheners)

 

नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून करा या गोष्टींचा वापर –

1. लवंग (Clove)
श्वासाची दुर्गंधी आणि हिरड्यांची समस्या दूर करण्यासाठी लवंग खूप फायदेशीर आहे. लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरियाची संख्या कमी करतात आणि दातांच्या इतर समस्या दूर करण्यास मदत करतात. अशा वेळी श्वासात दुर्गंधी येत आहे असे वाटत असेल तर लवंग चावून खा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2. पाणी (Water)
तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके बॅक्टेरिया शरीरातून फ्लश होतील. दर काही वेळाने पाण्याने गुळण्या केल्या तर तोंडात बॅक्टेरियाही वाढत नाहीत.

3. मध आणि दालचिनी (Honey and cinnamon)
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही मध आणि दालचिनीचा माऊथ फ्रेशनर म्हणून वापर करू शकता.
या दोन्हीमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. मध आणि दालचिनीची पेस्ट नियमितपणे लावून तुम्ही दात आणि हिरड्यांना मसाज करू शकता.

 

4. मीठ (Salt)
मीठामध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म देखील असतात ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी कमी होते. यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
कोमट पाणी (Warm water) वापरल्यास आणखी चांगले होईल. अशाप्रकारे, आपण कोणत्याही केमिकल माऊथ फ्रेशनरशिवाय तोंडातून येणारी दुर्गंधी दूर करू शकतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-   Natural Mouth Fresheners | health news natural mouth fresheners to get rid of bad breath in marathi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कबुतर चोरल्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलासोबत केलं भयंकर कृत्य

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला रोखठोक इशारा, ‘उखाडना है तो उखाड लो’

HDFC, SBI Interest Rate | SBI, HDFC बँकेच्या ग्राहकांना आनंदाची बातमी, मिळणार मोठा फायदा

 

Related Posts