IMPIMP

Neha Kakkar | लोकप्रिय सिंगर नेहा कक्कर ‘या’ गंभीर आजाराने चिंतेत

by nagesh
Neha Kakkar | singer neha kakkar is suffering from anxiety Dr. Vikas Khanna

सरकारसत्ता ऑनलाइन  – Neha Kakkar | बॉलीवूड प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) एका गंभीर आजाराने अस्वस्थ आहे. नेहा कक्करने एका रिॲलिटी प्रदर्शनमध्ये स्वत:च्या गंभीर आजाराबाबत एक मोठं स्पष्टीकरण दिलं होतं. ती एका गंभीर आजाराने अस्वस्थ आहे. तसेच ती खूप डिस्‍टर्ब होत आहे. तिच्याकडे प्रेम, चांगलं कुटूंब, करिअर, सर्वकाही आहे. परंतु, आपल्या anxiety या आजारामुळे (Illness) ती खूप चिंतेत आहे. या मानसिक आजाराने ती खूप त्रस्त आहे. असं नेहा कक्करने सांगितलं आहे.

 

नेहा कक्कर (Neha Kakkar) आपल्या पर्सनल लाईफविषयी नेहमीचं खुल्यापणाने बोलते. नेहाने एका रिॲलिटी शोमध्ये सांगितलं होतं की, ती एका आजाराने त्रस्त आहे.
आणि त्यामुळे तिला नेहमी अस्वस्थ होतं. anxiety मुळे ती सतत चिंतेत राहते. दरम्यान, एंग्जायटी एक मानसिक आजार आहे. जो मानसिक पातळीवर कमकुवत बनवतो.
हा मेंदू आणि शरीरालाही नुकसान पोहोचवतो. जेव्हा एखादा माणूस एंग्जायटीने त्रस्त असतो. तेव्हा त्याला या गोष्टींची भीती वाटत राहते की, काहीतरी चुकीचं घडणार आहे.
या भीतीमुळे पॅनिक ॲटॅक येतो. त्या माणसाचे हृदयाचे ठोके अचानक वाढतात आणि श्वास फुलतो. असं डॉ. विकास खन्ना (Dr. Vikas Khanna) यांनी सांगितलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, anxiety डिसॉर्डरने पीडित वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो. रोजचे जीवन अस्वस्थ होतं.
त्या माणसाचे मन कुठल्याही कामात लागत नाही.
जर हा आजार दीर्घकाळ असेल तर हा आजार डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होऊ शकतो.
जर हा आजार खूपच गंभीर झाला तर तो माणूस आत्महत्येसारखं पाऊलही उचलू शकतो. अशी माहिती डाॅ. खन्ना यांनी दिली.

 

Web Title : Neha Kakkar | singer neha kakkar is suffering from anxiety Dr. Vikas Khanna

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau kolhapur | 5 हजाराची लाच घेताना बांधकाम विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Amol Mitkari | ‘भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा’ – अमोल मिटकरी

Parambir Singh | परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

 

Related Posts