IMPIMP

Anti Corruption Bureau kolhapur | 5 हजाराची लाच घेताना बांधकाम विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन  – पेन्शन आईच्या नावावर करण्यासाठी बांधकाम खात्यातील कनिष्ठ लिपिकाला (junior clerk) 5 हजार रुपयाची लाच घेताना (Accepting Bribe) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau kolhapur) सापळा रचून अटक केली आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau kolhapur) ही कारवाई गुरुवार (दि.28) केली आहे. या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

 

राजेश प्रकाश खाडे Rajesh Prakash Khade (वय-36 रा. रमणमळा कोल्हापूर) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
याप्रकरणी रविराज सावंत यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau kolhapur) तक्रार केली होती. तक्ररारदार रविराज सावंत यांच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. वडिलांना मिळणारी पेन्शन आईच्या नावावर करण्यासाठी राजेश खाडे याने 5 हजार रुपये लाच मागितली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर लालचुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार पडताळणी केली असता खाडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना राजेश खाडे याला अटक केली.
ही कारवाई पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant) यांच्या पथकाने सापळा रचून केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau kolhapur | kolhapur bribe junior clerk of public works department arrested while accepting bribe of five thousand rupees

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | ‘भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा’ – अमोल मिटकरी

Parambir Singh | परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

ED | अजित पवारांना पुन्हा धक्का ! जगदीश कदम यांच्या निवासस्थानी ED ची धाड

 

Related Posts