IMPIMP

New Sim | आता ‘हे’ ग्राहक खरेदी करू शकणार नाहीत नवीन सिम, जाणून घ्या सरकारचे बदललेले नियम

by nagesh
International Roaming SIM Card | sim card new rule for international roaming sim card global calling check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  New Sim | केंद्र सरकारने मोबाइल सिमद्वारे वाढत असलेले फ्रॉड रोखण्यासाठी नियमात बदल केला आहे. दूरसंचार विभागाच्या नवीन नियमानुसार आता नवीन सिम (New Sim) खरेदी करण्यासाठी कस्टमर्सला एखाद्या दुकानात जाऊन फिजिकली फॉर्म भरावा लागणार नाही. आता यासाठी डिजिटल फॉर्मची आवश्यकता असेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सरकारने मोबाइल नंबर प्रीपेडवरून पोस्टपेड (prepaid to postpaid) किंवा पोस्टपेडवरून प्रीपेडमध्ये (postpaid to prepaid) ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा फिजिकल फॉर्म भरण्याची व्यवस्था बंद केली आहे. केंद्रीय कॅबिनेटने यासंबंधी प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला आहे.
काही दिवसांपूर्वीच दूरसंचार विभागाने KYC चे नियमसुद्धा बदलले होते.

 

 

या यूजर्सला मिळणार नाही सिम

टेलीकॉम डिपार्टमेंटच्या नवीन नियमानुसार आता कंपनी 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या यूजर्सला सिम कार्ड (News Sim) विकू शकणार नाही.
याशिवाय जर कुणी व्यक्ती मानसिक आजारी असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा सिम कार्ड जारी केले जाणार नाही.
या नियमांचे उल्लंघन करून जर अशा व्यक्तींना सिम विकण्यात आले तर त्या टेलिकॉम कंपनीला दोषी मानले जाईल, जिने सिम विकले आहे.

 

कागदपत्रांची आवश्यकता नाही

दूरसंचार विभागाच्या नवीन नियमानुसार, नवीन सिम कार्डसाठी कस्टमर्सला कोणतेही कागदपत्र जमा करावे लागणार नाहीत.
इतकेच नव्हे, तर पोस्टपेड नंबर प्रीपेड आणि प्रीपेडला पोस्टपेडमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची आवश्यकता असणार नाही.
यासाठी डिजिटल केवायसी व्हॅलिड (digital kyc verification) मानली जाईल.
यूजर्स ज्या टेलीकॉम कंपनीचे सिम वापरतो तिच्या अ‍ॅपच्या मदतीने केवायसी करू शकतील.
यासाठी यूजर्सला एक रुपयांचे पेमेंट करावे लागेल.

 

Web Title : New Sim | now people below 18 years of age and mentally handicapped will not be able to buy new sim know new rules

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | 54 रुपयांचा शेयर झाला 879 रुपयांचा, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 लाख; तुम्ही खरेदी केला आहे का?

Artificial Kidney | ‘ब्लड प्रेशर’च्या सपोर्टवर चालणार ‘ही’ कृत्रिम किडनी, बंद होणार डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटचे त्रास; जाणून घ्या

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरुच, आता 26823 रुपयात मिळतंय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा दर

 

Related Posts