IMPIMP

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

by nagesh
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNPS Scheme | तुम्ही विवाहित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण विवाहित वधू – वरांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. विवाहित जोडप्यांना केंद्र सरकारकडून 72,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, यासाठी विवाहित जोडप्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सरकारने नॅशनल पेन्शन प्लानअंतर्गत ही योजना (NPS Scheme) सुरू केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अशा प्रकारे मिळतील 72 हजार रुपये

या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते किंवा जन धन खाते आणि आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये नोंदणीची प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होते. या योजनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीचे वय 30 वर्षे असेल तर त्याला या योजनेत दरमहा 100 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच वर्षभरात 1200 रुपये जमा करावे लागतील. (NPS Scheme)

अशाप्रकारे, वयाच्या 60 व्या वर्षी तुमचे एकूण 36 हजार रुपये सरकारकडे जमा होतील. या आधारावर, तुम्हाला दरमहा 3000 हजार रुपये पेन्शन मिळेल आणि जर दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर नॉमिनी जोडीदाराला या पेन्शनपैकी निम्मी रक्कम 1500 रुपये दरमहा मिळण्याची हमी आहे. जर पती-पत्नी दोघेही यात सहभागी झाले तर दोघांनाही अशा प्रकारे दरमहा एकूण 6000 रुपये पेन्शन मिळेल. याचा अर्थ तुम्ही तुमच्या पत्नीसह वार्षिक 72000 रुपये मिळवण्यास पात्र असाल.

 

वाढू शकतो रिटर्न

तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्हीही केंद्र सरकारच्या या योजनेचा भाग होऊन लाभ घेऊ शकता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या आत असावे.
नॅशनल पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूकदारांना पेन्शनची रक्कम प्रदान करणे हा आहे.

National Pension Scheme च्या माध्यमातून सर्व नागरिक निवृत्तीनंतर स्वावलंबी होतील आणि त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार गुंतवणूक करू शकतात.
जेणेकरून अधिकाधिक लोक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतील.
राष्ट्रीय पेन्शन योजनेत दोन प्रकारचे अकाऊंट असतात ज्यांना टियर वन आणि टियर टू म्हणतात.
नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : – NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

 

हे देखील वाचा :

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

 

Related Posts