IMPIMP

Congress Mohan Joshi | लेखणीने त्यांच्या दाखवली समतेची वाट, फुलेंच्या कार्याने उगवली परिवर्तनाची नवी पहाट – मोहन जोशी

by nagesh
ongress Mohan Joshi | The path of equality was shown by the pen, the new dawn of transformation arose with the work of flowers - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Congress Mohan Joshi | क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या जयंती निमित्त पुणे शहर काँग्रेस (Pune City Congress) कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या वतीने समता भुमी महात्मा फुले वाडा गंज पेठ (Mahatma Phule Wada, Ganj Peth) येथे आयोजित कार्यक्रमात मा. आमदार मोहन (दादा) जोशी (Congress Mohan Joshi) व आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या हस्ते महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थानी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे (Prashant Surese) होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून वंचित उपेक्षित, मागास वर्गीय समाजाला तसेच स्त्रियांना शिक्षणाचे दारे खुले करून आजच्या समाजाला आधुनिक उंचीवर नेऊन ठेवले आहे.
महात्मा फुले यांच्या दूरदृष्टीमुळेच महिला या आज सर्व क्षेत्रांमध्ये केंद्रबिंदू म्हणून अग्रस्थानी आहेत.
त्याचे कार्य हे न विसरणारे अविस्मरणीय कार्य आहे. असे मनोगत मोहन जोशी (Congress Mohan Joshi)
यांनी व्यक्त केले. यावेळी महात्मा फुले व डॉ.बाबसाहेब आंबेडकर (डॉ.बाबसाहेब आंबेडकर )
यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विविध पुस्तके मा.आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

 

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे (Shiv Sena City Chief Sanjay More), संजय बालगुडे,
बाळासाहेब अमराले, शाबीर खान, आयुब पठाण, सुनिल पंडित, चेतन अग्रवाल, रवि पाटोले, सुरेश कांबळे,
राजू देवकर,गणेश साळुंखे, दत्ता मांजरेकर, रुपेश पवार, अक्षय नवगिरे,फैजन अन्सारी,
सौरभ अमराळे व पुणे शहर काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे (Pune City Congress Committee OBC Division)
सर्व पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ओ.बी.सी. विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे यांनी केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Congress Mohan Joshi | The path of equality was shown by the pen, the new dawn of transformation arose with the work of flowers – Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; स्पार्टन्स क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद !!

Indian Doctors Premier League T20 Cricket | पहिली ‘इंडियन डॉक्टर्स प्रिमिअर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धा; दिल्ली चॅम्पियन संघाला विजेतेपद !!

Chandrakant Patil | ‘बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात श्रद्धा, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’, ‘त्या’ विधानावरुन चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

 

Related Posts