IMPIMP

Pan-Aadhar Linking | आधार कार्डधारकांनी लवकर केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान, जाणून घ्या

by nagesh
Aadhaar PAN Link-KYC | get these 5 things done before march 31 aadhar pan link bank account kyc update tax saving investments

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Pan-Aadhar Linking | नवीन नियमानुसार आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. हे काम न केल्यास महत्वाची कामे अडकू शकतात. टॅक्स भरताना आधार-पॅन लिंक (Pan-Aadhar Linking) नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. प्राप्तीकर विभागाच्या नियमाचे पालन न केल्यास दंड होऊ शकतो. मात्र, सध्या सरकारने आधार-पॅन लिंक करण्याची तारीख वाढवली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

बीडीटीकडून जारी नवीन अधिसूचनेनुसार देशात कोणीही नागरिक 30 सप्टेंबरच्या अगोदर आधार-पॅन लिंक (Pan-Aadhar Linking) करू शकतो. या नवीन डेडलाइनच्या आता हे काम न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो.

 

लिंक करण्याची सर्वात सोपी पद्धत

– सर्वप्रथम इन्कम टॅक्सची ऑफिशल साईट incometaxindiaefiling.gov.in वर जा.

– तेथून लिंक आधार वर क्लिक करा.

– नंतर क्लिक हिअर वर क्लिक करा.

– खाली दिलेल्या बॉक्समध्ये पॅन, आधार नंबर, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.

– सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.

– लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की, नाव किंवा नंबरमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करू नका.

 

ही आहे ऑफलाइन प्रोसेस

आयकर विभागद्वारे जारी पॅन नंबरला ई-फायलिंग पोर्टलद्वारे सहजपणे 12 अंकी आधारकार्ड नंबरशी लिंक करता येते. याशिवाय एसएमएसद्वारे सुद्धा पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करता येते. यासाठी तुम्हाला UIDPAN<12digit Aadhaar><10digitPAN> फॉर्मेटमध्ये मेसेज लिहिून 567678 किंवा 56161 नंबरवर एसएमएस करावा लागेल.

 

Web Title : Pan-Aadhar Linking | aadhar card holders did not get it done it will be big loss know everything

 

हे देखील वाचा :

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक

Pune News | प्रभाग क्र. 26 काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक भानगिरे यांच्या विकासनिधीतून विकास कामांचा शुभारंभ

Pune Crime | काय सांगता ! होय, भांडणे ‘काका-काकी’त, पुतण्याला मागितली 10 लाखांची खंडणी; बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी, 2 महिलांसह तिघांविरुद्ध FIR

 

Related Posts