IMPIMP

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी उंचच उच ! नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाववाढीची भेट

by nagesh
Petrol Diesel Price | good news petrol diesel prices will decrease common people will get relief

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPetrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची गुढी दररोज उंचचउंच जाऊ लागली आहे. मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी आणखी उंच गेली आहे.

 

पेट्रोलच्या दरात आज पुन्हा एकदा लिटरमागे ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा दर आता ११७.०४ रुपये लिटर इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही ८४ पैशांनी वाढ झाली असून पॉवर पेट्रोलचा दर १२१.५४ रुपये लिटर झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डिझेलच्या दरात लिटरमागे ८३ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर आता ९९.७७ रुपये लिटर इतका झाला आहे. त्यात आता उद्या वाढ झाली तर तो शंभरी पार करेल.

 

नोव्हेंबरमध्ये १० रुपयांची कपात केल्यानंतर आता पाच महिन्यानंतर पेट्रोल, डिझेलचे भाव पुन्हा त्याच पातळीवर आले आहेत.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune Today

 

हे देखील वाचा :

Aryan Khan Drugs Case | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात कुरिअरने आल्या तलवारी

PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली

Delhi Saket Court | ‘मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावई, नातवांचा हक्क’ – कोर्टाचा महत्‍वपूर्ण निर्वाळा

Pune Crime | धक्कादायक ! विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, 19 वर्षाच्या मुलावर FIR

Pune Crime | क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्यांचे अपहरण; नातेवाईकांकडून खंडणी घेणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक; 17 लाखाचा मुद्देमाल जप्त

Dr. Bharati Pawar | मास्क मुक्तीला केंद्राचा विरोध; राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितलं

Pune News | देहूमध्ये मांस, मच्छीवर बंदी ! नियमांचं पालन न केल्यास कारवाई !

 

Related Posts