IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, 19 वर्षाच्या मुलावर FIR

by nagesh
Pune Crime | Shocking ! FIR against 19 year old boy for having wrong things with minor girl in viman nagar Backstage Pub

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पबमध्ये (Pubs in Pune) घेऊन जाऊन त्या ठिकाणी मुलीसोबत अश्लील चाळे (Pornography) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. हा प्रकार विमाननगर (Viman Nagar) परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये (Backstage Pub) 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी (Pune Police) एका 19 वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याबाबत पीडित मुलीच्या 42 वर्षाच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सौरभ (वय-19 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वडगाव शेरी (Wadgaon Sheri) परिसरात राहते. आरोपी आणि अल्पवयीन मुलीची ओळख इंस्टाग्रामवर (Instagram) झाली. आरोपीने मुलीसोबत ओळख वाढून तिला धमकी (Threat) देऊन विमाननगर येथील बॅकस्टेज पब येथे बोलावून घेतले. याठिकाणी तिच्यासोबत अश्लील चाळे करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने चंदननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी आरोपी विरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीवर IPC 354 D, पॉक्सो अ‍ॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगिता काळे (PSI Sangita Kale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Shocking ! FIR against 19 year old boy for having wrong things with minor girl in viman nagar Backstage Pub

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे महापालिकेला हस्तांतरित केलेली जागा भाड्याने देऊन 38 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा

Pune Crime | क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्यांचे अपहरण; नातेवाईकांकडून खंडणी घेणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक; 17 लाखाचा मुद्देमाल जप्त

Dr. Bharati Pawar | मास्क मुक्तीला केंद्राचा विरोध; राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितलं

 

Related Posts