IMPIMP

Pimpri Chinchwad Police | पोलीस आयुक्तांचा दणका ! ‘त्या’ 7 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना केलं मुख्यालयाशी सलग्न

by Team Deccan Express
Pimpri Chinchwad Police | Commissioner of Police Ankush Shinde order 7 police officers and policeman attached to the headquarters

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Police Commissionerate) अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना मुख्यालयाशी (Pimpri Chinchwad Police Headquarters) सलग्न (Attached) करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. सलग्न करण्यात आलेल्या पोलीस (Pimpri Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ नेमणूकीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

पोलीस अधिकारी/अंमलदाराचे (Pimpri Chinchwad Police) नाव कंसात कोठून कोठे

1. पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी PSI Shakir Jinnedy (दरोडा विरोधी पथक (Anti-Robbery Squad) ते मुख्यालय (आर.सी.पी.)

2. पोलीस हवालदार महेश दत्तात्रय खांडे Police Constable Mahesh Dattatraya Khande (गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक) ते मुख्यालय)

3. पोलीस नाईक नितीन बाळासाहेब लोखंडे Police Naik Nitin Balasaheb Lokhande (गुन्हे शाखा Crime Branch (खंडणी विरोधी पथक) ते मुख्यालय)

4. पोलीस नाईक प्रदिप गोरखनाथ गोडांबे Police Naik Pradip Gorakhnath Godambe (गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक) ते मुख्यालय)

5. पोलीस नाईक विवेक रमेश गायकवाड Police Naik Vivek Ramesh Gaikwad (सांगवी पोलीस स्टेशन (Sangvi Police Station) ते मुख्यालय)

6. पोलीस हवालदार कुणाल दिलीप शिंदे Police Constable Kunal Dilip Shinde (हिंजवडी पोलीस स्टेशन (Hinjewadi Police Station) ते मुख्यालय)

7. पोलीस नाईक सचिन शरणप्पा सोनपेठे Police Naik Sachin Sharanappa Sonpethe (चिंचवड पोलीस स्टेशन (Chinchwad Police Station) ते मुख्यालय)

 

Web Title :- Pimpri Chinchwad Police | Commissioner of Police Ankush Shinde order 7 police officers and policeman attached to the headquarters

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts