IMPIMP

Pimpri Chinchwad RTO | वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या वेळेत बदल

by nagesh
Pimpri Chinchwad RTO | Vehicle eligibility certificate changed at the time of renewal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pimpri Chinchwad RTO | उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांचे कामकाज ११ एप्रिलपासून सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत करण्यात येईल. (Pimpri Chinchwad RTO)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यापूर्वी वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत करण्यात येत होते. वेळेतील बदलाची सर्व वाहनाधारकांनी तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे. (Pimpri Chinchwad RTO)

 

 

Web Title :- Pimpri Chinchwad RTO | Vehicle eligibility certificate changed at the time of renewal

 

हे देखील वाचा :

Savarkar Gaurav Yatra | ‘सावरकर गौरव यात्रे’ला मुंडे भगिनींची दांडी, राजकीय चर्चांना उधाण; खरं कारण आलं समोर

Pune Crime News | कोंढव्यात 46 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Roshani Shinde Case | ‘रोशनी शिंदे मारहाण फक्त स्टंटबाजी’, शिंदे गटाच्या महिला खासदाराने घेतली अमित शाह यांची भेट

Pune Chandani Chowk | 10 एप्रिलपासून चांदणी चौकातील वाहतूक बंद राहणार, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune News | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

Maharashtra Politics News | ‘हेच फडणवीस तेव्हा ‘फूल’ होते, आता ‘फडतूस’ झाले’, मनसे नेत्याचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Akka Mahadevi | क्रांतिवीरांगना वैराग्ययोगिनी अक्कमहादेवी

Maharashtra Politics News | ‘सुषमा अंधारे, राखी सावंत दोघी बहिणी’, भाजप नेत्याची खोचक टीका, म्हणाले-‘दोघींमध्ये…’

 

Related Posts