IMPIMP

Pimpri Corona Updates | रुग्णसंख्येत मोठी वाढ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4094 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Pimpri Chinchwad's journey towards Corona free city, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात सध्या 20 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहे. रुग्ण वाढत असताना ओमायक्रोन (Omicron) बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 4094 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या तुलनेत आज 589 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 13 हजार 052 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 4094 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 13 हजार 117 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2271 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 88 हजार 437 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरात 20,878 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 20 हजार 878 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यामध्ये 576 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20 हजार 302 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,533 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title :- Pimpri Corona Updates | Big increase in patient numbers Diagnosis of 4094 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

हे देखील वाचा :

Anurag Thakur | ‘अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स अन् वेबसाईटवर बंदी’ – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

Allu Arjun Film | ‘पुष्पा’ नंतर अल्लू अर्जुनचा 2020 चा चित्रपट प्रजासत्ताक दिनी होणार हिंदीत प्रदर्शित, पहा चित्रपटाचा टीझर

Anil Deshmukh | दिलासा नाहीच ! अनिल देशमुखांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ

Kolhapur Crime | न्यायाधिशांच्या कुटुंबातील महिलांचे कपडे ‘तो’ चोरायचा, पकडल्यानंतर धक्कादायक कारण आलं समोर

PPF | रोज 250 रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर मिळतील 62 लाख, जाणून घ्या संपूर्ण योजना

Related Posts