IMPIMP

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेला 11 वा हप्ता जमा होणार

by nagesh
PM Kisan | story pm kisan released 13th installment of 2000 rupees soon beneficiaries check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु केली. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. या योजनेचे 12 कोटींहून अधिक लाभार्थी 11 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर एप्रिल ते जुलैचा हप्ता या महिन्यात येऊ शकतो. अशी माहिती समोर आली आहे. (PM Kisan)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मागील वर्षी 15 मे रोजी आला होता. परंतु, यावेळी रामनवमी अथवा आंबेडकर जयंतीच्या दिवशी येण्याची दाट शक्यता आहे. असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 हप्ते हस्तांतरित करण्यात आले आहेत. तर,1 जानेवारीला 10 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळणार आहे. मात्र, केवायसी अपडेट केल्यावरच पुढील हप्ता खात्यात येणार आहे.

 

दरम्यान, ही योजना म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा त्याचा उद्देश आहे.
केंद्र सरकारच्या (Central Government) पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये हस्तांतरित करण्यात येते.

 

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | pm kisan 11th installment will come on this date if it is written in the status then money will come for sure

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीच्या अपहरणाची केली तक्रार अन् पोलीस तपासात पत्नीचा प्रियकरच निघाला आरोपी; 5 तासात अपहरणाचा बनाव उघड

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding | रणबीर कपूरच्या प्रेमात आलिया भट्ट झाली वेडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Sunburn Tips | उन्हात टॅनिंग आणि सनबर्नपासून मिळवा सुटका, करा ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय

Deputy Collector Santosh Deshmukh | कोव्हिड काळात परिचारिकांनी निष्ठेने व समर्पण भावनेने काम केले – उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख

 

Related Posts