IMPIMP

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding | रणबीर कपूरच्या प्रेमात आलिया भट्ट झाली वेडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

by nagesh
Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding | alia bhatt always wanted to marry ranbir kapoor here is a proof

सरकारसत्ता ऑनलाइन – Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding | बॉलीवूडमधील बहुचर्चित जोडी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. माहितीनुसार हे दोघं 13 एप्रिल ते 18 एप्रिल यामध्ये आपल्या लग्न विधी सुरूवात करणार आहेत. तसेच त्या दोघांनी लग्नाची (Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding) तयारी सुरू केली असून, आता मात्र चाहते त्यांच्या लग्नासाठी उत्सुक झालेले पाहायला मिळतात (Alia Bhatt Viral Video)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. परंतु त्यांनी आपलं रिलेशन प्रायव्हेट ठेवले असून, बऱ्याच वर्षानंतर त्यांनी चाहत्यांसमोर आपल्या नात्याबद्दल त्यांनी खुलासा केला. मात्र सोशल मीडियावर एका वेगळ्याच बातमीने धुमाकूळ घातला आहे. याच दरम्यान आलिया भट्टचा एक इंटरव्यू सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत. व्हिडिओमध्ये ती प्रत्येक प्रश्नावर रणबीरचे नाव घेताना दिसत आहे. (Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding)

 

 

आलिया भट्ट लहानपणापासूनच रणबीर वर क्रश होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिला क्रश, लव्हर किंवा लग्न कोणासोबत करण्यास आवडेल ? असे प्रश्न विचारले असता, तिनं प्रत्येक इंटरव्यूमध्ये फक्त आणि फक्त रणबीर कपूरचंच नाव घेतला आहे. तिच्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून, अनेक नेटकऱ्यांनी तिच्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, आलिया लग्नामध्ये सब्यसाची मुखर्जीचा (Sabyasachi Mukherjee) लहंगा घालणार आहे. लग्नानंतर ते दोघं स्विझर्लेडला हनिमूनला (Alia Bhatt Ranbir Kapoor Honeymoon) जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक नेटकरी त्या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Web Title :- Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding | alia bhatt always wanted to marry ranbir kapoor here is a proof

 

हे देखील वाचा :

Sunburn Tips | उन्हात टॅनिंग आणि सनबर्नपासून मिळवा सुटका, करा ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय

Deputy Collector Santosh Deshmukh | कोव्हिड काळात परिचारिकांनी निष्ठेने व समर्पण भावनेने काम केले – उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख

Narayan Rane | पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ? नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

 

Related Posts