IMPIMP

Pragya Jaiswal Bralette Photo | सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या साऱ्या हद्दपार, ब्रालेट घालून फोटो केले शेअर..

by nagesh
Pragya Jaiswal Bralette Photo | salman khan actress pragya jaiswal wears bralette fans eye stuck on her figure photos viral

सरकारसत्ता ऑनलाइन – सोशल मीडियावर अनेक अभिनेत्र्या आपल्या बळावर आपली ओळख निर्माण करत असतात. अलीकडेच सलमान खान (Salman Khan) सोबत ‘मैं चला’मध्ये काम केलेले अभिनेत्री म्हणजेच प्रज्ञा जयसवाल. प्रज्ञा जयसवाल सतत आपल्या फोटोनं (Pragya Jaiswal Bralette Photo) चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतंच तिनं आपल्या सोशल माडियावर इन्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो (Pragya Jaiswal Bralette Photo) शेअर केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

प्रज्ञानं (Pragya Jaiswal) शेअर केलेला फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे. तिनं ब्रालेटमध्ये आपला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट (Pragya Jaiswal Hot Photo) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची हॉट अशी ब्रालेट (Pragya Jaiswal Bralette Pics) घातली आहे. फोटोमधील तिचे हावभाव अगदी विलोभनीय दिसत आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रज्ञाच्या या फोटोला (Pragya Jaiswal Viral Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जवळपास या फोटोला 116 हजारंहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच एक हजारांहून अधिक लोकांनी कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

 

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pragya Jaiswal Bralette Photo | salman khan actress pragya jaiswal wears bralette fans eye stuck on her figure photos viral

 

हे देखील वाचा :

Pune Crime | PhonePe द्वारे पैसे दिल्याचे भासवून 9 सराफांना गंडा ! पुणे पोलिसांकडून एकाला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Nawab Malik | ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल

Health Benefits Of Salad | जर तुम्हाला वाढते वजन कंट्रोल करायचे असेल तर डाएटमध्ये समावेश करा ‘या’ 2 ‘सलाड’चा; जाणून घ्या

Malaika Arora Shirtless Look | मलाइका अरोरानं पार केला निर्लज्जपणाचा कळस, रोडवरच टी-शर्ट काढून लटकवला गळ्यात..!

 

Related Posts