IMPIMP

Priyanka Chopra Viral Photo | आई झाल्यानंतर प्रियंका चोप्रानं शेअर केला पहिला फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाली तिची ‘ही’ पोस्ट..

by nagesh
Priyanka Chopra | protest against priyanka chopra in lucknow

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या अभिनयामुळं प्रेक्षकांना ज्ञात आहे. प्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra Viral Photo) बॉलीवूडसोबत हॉलीवुडमध्ये देखील आपले नाव कमावले आहे. तर नुकताच प्रियंकानं सरोगसीद्वारे (Priyanka Chopra Surrogacy) बाळाला जन्म दिलाय. याबद्दल तिनं काही दिवसांआधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. मात्र आई झाल्यानंतर पहिल्यांदाच तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर (Priyanka Chopra Viral Photo) केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. तिनं शेअर केलेले हे फोटो (Priyanka Chopra Viral Photo) तिच्या कारमध्ये काढलेले दिसत आहे. या फोटोला 1 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच जवळपास चार हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी कमेंट मधून कौतुक केलंय.

 

 

 

प्रियंका चोप्रानं शेअर केलेल्या या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘द लाईट फिल्स राईट.’ तिचा हा सेल्फी बघून चाहते घायाळ झाले आहेत. तर फोटोमध्ये प्रियंका अत्यंत सुंदर दिसत आहे. तिनं हा फोटो कारमधील आरशात काढला असून, एका फोटोमध्ये तिनं गॉगल लावला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दरम्यान, प्रियंका चोप्रानं 2018 साली परदेशी गायक निक जोनास (Nick Jonas) सोबत लग्न केलं. निक तिच्यापेक्षा तब्बल दहा वर्षे लहान आहे. मात्र नुकताच त्या दोघांनी सरोगेट पालक (Surrogate Parents) झाल्याची माहिती दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Priyanka Chopra Viral Photo | priyanka chopra shared photos on instagram after became a mother

 

 

हे देखील वाचा :

Ganesh Bidkar | मुळा- मुठा नदीचे रुपडे पालटायचे असेल तर पुणेकरांना काही बदल स्वीकारावे लागणार ! पर्यायी उपाययोजना करण्यासाठी भाजप कटीबद्ध – सभागृह नेते गणेश बिडकर

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा ED समोर खुलासा; म्हणाले – ‘अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंहच मास्टरमाईंड’

Ananya Panday Bold Photo | अवघ्या 23 व्या वर्षी केल्या सगळ्या ‘हद्द’ पार, कॅमेरा समोरच उघडले अनन्या पांडेनं जॅकेटची बटनं ! पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts