IMPIMP

Ananya Panday Bold Photo | अवघ्या 23 व्या वर्षी केल्या सगळ्या ‘हद्द’ पार, कॅमेरा समोरच उघडले अनन्या पांडेनं जॅकेटची बटनं ! पाहा व्हायरल फोटो

by nagesh
Ananya Panday Bold Photo | ananya panday shares bold photos in light grey outfit actress gave sizzling pose in open jacket

सरकारसत्ता ऑनलाइन – मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे (Ananya Panday Bold Photo) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. अवघ्या 23 वर्षांमध्ये अनन्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घातला आहे. तसेच अगदी कमी वयात तिनं बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. तिनं (Ananya Panday) करण जोहरच्या (Karan Johar) 2019 मध्ये ‘स्टुडन्ट ऑफ द इयर (Student Of The Year)’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या तिचा एक फोटो (Ananya Panday Bold Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अनन्यानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तिनं लाईट ग्रे रंगाची ब्रांलेट घातली असून, त्याखाली मॅचिंग अशी पॅन्ट परिधान केली आहे. तसेच त्यावर तिनं जॅकेट सुद्धा घातला आहे. मात्र जॅकेटची बटन तिनं पूर्णपणे उघडले असून, या फोटोमध्ये (Ananya Panday Bold Photo) ती अत्यंत हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

 

 

अनन्यानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा अंदाज अगदी कातिल करणारा असून, चाहते घायाळ झाले आहेत. अनन्याच्या फोटोतील अंदाजानं चाहत्यांना वेड लावले आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने नॉर्मल मेकअप केला आहे. सोबतच न्यूड अशी लिपस्टिक लावली आहे. तिनं केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये तिचा एकदमच वेगळा अंदाज नेटकऱ्यांना दिसून आला आहे.

 

 

दरम्यान, अनन्या सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते.
अनेक चाहते तिच्यावर कमेंट आणि लाईक्स मधून आपलं प्रेम व्यक्त करत असतात.
तिच्या पुढील फोटोसाठी चाहते उत्सुक झालेले पाहायला मिळतात.
मात्र तिच्या या फोटोंने (Ananya Panday Viral Photo) चाहत्यांना चांगलंच वेडावुन सोडलं आहे.

 

 

Web Title :- Ananya Panday Bold Photo | ananya panday shares bold photos in light grey outfit actress gave sizzling pose in open jacket

 

हे देखील वाचा :

खुशखबर ! WhatsApp यूजर्स दोन दिवसानंतर सुद्धा Delete करू शकतील आपला पाठवलेला Message, चुकीचा मेसेज पाठवल्याचे टेंशन संपले

Pune Crime | नातवाला ओरडल्याने सुनेचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; हडपसरमधील घटनेत पती, सासू, दीर, जाऊवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1084 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Deccan Queen Express | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! मुंबईत 72 तासांचा ब्लॉक; 4 दिवस डेक्कन क्वीन रद्द

 

Related Posts