IMPIMP

Public Provident Fund (PPF) | ‘ही’ बँक देतेय घरबसल्या PPF अकाऊंट उघडण्याची सुविधा; जाणून घ्या कशी करावी लागेल प्रक्रिया

by nagesh
Changes In PPF | changes in ppf account rules major changes in public provident fund know before investment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Public Provident Fund (PPF) | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (PPF Account) हा भविष्यातील योजना लक्षात घेऊन गुंतवणूक करण्याचा उत्तम पर्याय आहे. येथे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते, तसेच तुम्हाला येथे चांगला रिटर्न देखील मिळतो. त्याच वेळी, तुम्ही बँकेशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडू शकता. मात्र यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल. Public Provident Fund (PPF)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया घरबसल्या PPF खाते उघडण्याची सुविधा देत आहे. तुम्हालाही या सेवेचा लाभ घेऊन एसबीआयमध्ये पीपीएफ खाते उघडायचे असल्यास, तुम्ही कोणत्या प्रक्रियेद्वारे उघडू शकता ते जाणून घेवूयात…

 

PPF खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
नावनोंदणी फॉर्म, पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन क्रमांक, ओळखीचा पुरावा (ज्यात आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सचा समावेश आहे) आवश्यक असेल. Public Provident Fund (PPF)

 

एसबीआयमध्ये ऑनलाइन पीपीएफ खाते उघडण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम SBI ची वेबसाइट onlinesbi.com वर लॉग इन करा.

त्यानंतर Request and Inquiries टॅगवर जा आणि New PPF Account च्या पर्यायावर क्लिक करा.

येथे Apply for PPF अकाऊंट पर्यायावर क्लिक करा.

येथे स्क्रीनवर विचारलेली माहिती भरा.

यानंतर, ज्या शाखेत पीपीएफ खाते उघडायचे आहे, त्या शाखेचा कोड टाका.

आता नोंदणीकृत तपशील टाकून सबमिट करा.

मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो भरल्यानंतर, फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि बँकेच्या शाखेत जा आणि केवायसी पूर्ण करा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Public Provident Fund (PPF) | sbi providing facility to open ppf account sitting at home know how to process

 

हे देखील वाचा :

Tax Saving FD | टॅक्स सेव्हिंगची नवीन पद्धत ! 31 मार्चपर्यंत करा 5 वर्षांसाठी FD; जाणून घ्या किती मिळेल व्याज

Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा, न्यायालयाकडून ‘या’ अटीशर्थींसह जामीन मंजूर

Pune Crime | पुण्यातील नगर रोडच्या एस. एस. टोळीच्या म्होरक्यासह 23 सदस्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

 

Related Posts