IMPIMP

Pune Aam Aadmi Party | नदीपात्रातील 6000 पेक्षा जास्त झाडांच्या कत्तली विरोधात चिपको आंदोलन

by nagesh
Pune Aam Aadmi Party | Chipko protest against the killing of more than 6000 trees in the river front

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Aam Aadmi Party | पुण्यामध्ये नदीपात्रातील 6000 पेक्षा जास्त झाडांच्या कत्तली विरोधात नागरिक,
पर्यावरण प्रेमी, सर्वपक्षीय संघटना यांनी मोर्चा काढला. नदीपात्रामध्ये झाडांना चिपको आंदोलन पार पडले. या आंदोलनामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, पुणे शहर समन्वयक डॉक्टर अभिजीत मोरे, जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, श्रीकांत आचार्य,
साहिल परदेशी, राजू भाऊ परदेशी, सुजित अग्रवाल, अक्षय दावडीकर, अमोल काळे, सुनीता काळे, सीमा गुट्टे, शेखर ढगे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह
अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune Aam Aadmi Party)

 

 

Web Title :-  Pune Aam Aadmi Party | Chipko protest against the killing of more than 6000 trees in the river front

 

हे देखील वाचा :

Shivrajyabhishek Sohala | 1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Police Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी जिल्हयातून तडीपार

Awami Mahaz Pune | ‘अवामी महाज’ संघटनेच्या वतीने सोमवारी ईद मिलन

Pune Police Crime News | पुणे पोलिस क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – अजय विटकरसह 29 जणांवर MCOCA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 23 वी ‘मोक्का’ कारवाई

Maharashtra Govt Announcement | महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला दाखवतो, माझी खुप मोठी ओळख आहे’ असे म्हणून त्यानं पकडली पोलिसाची कॉलर

SPPU News | वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

 

Related Posts