IMPIMP

Awami Mahaz Pune | ‘अवामी महाज’ संघटनेच्या वतीने सोमवारी ईद मिलन

by nagesh
Awami Mahaz Pune | 'Eid Milan' organised in Azam Campus on 1st May 2023

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Awami Mahaz Pune | ‘अवामी महाज’ सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आझम कॅम्पस(पुणे कॅम्प)च्या फंक्शन ग्राऊंड येथे हा कार्यक्रम होणार आहे.

 

त्यात ‘ संगीत संध्या ‘ या संगीतमय कार्यक्रमाचाही समावेश आहे. ‘अवामी महाज’ चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार (Dr. P. A. Inamdar) यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.’अवामी महाज ‘चे पदाधिकारी,सदस्य संयोजन करीत आहेत. (Awami Mahaz Pune)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Awami Mahaz Pune | ‘Eid Milan’ organised in Azam Campus on 1st May 2023

 

हे देखील वाचा :

Pune Police Crime News | पुणे पोलिस क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – अजय विटकरसह 29 जणांवर MCOCA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 23 वी ‘मोक्का’ कारवाई

Yashaswini Sanman Award | यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता 12 मे पर्यंत अर्ज करता येतील; खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

Maharashtra Govt Announcement | महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Bhiwandi Building Collapse | भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 40 जण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

Bharati Vidyapeeth’s New Law College | आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन मध्ये भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे यश

SPPU News | वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

 

Related Posts