IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 155 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, the number of new patients in Pune is more than the number of patients recovering from corona, find out other statistics

पुणे :सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत घट झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 125 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 155 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 2 हजार 226 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 91 हजार 627 इतके रुग्ण बरे  झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 03 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 07 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9049 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 1550 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1550 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 187 रुग्ण गंभीर आहेत. तर 225 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8525 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 34 लाख 25 हजार 528 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | 155 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

Ajit Pawar | अजित पवार अडकले धरणाच्या मधोमध, म्हणाले – ‘इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत’

MP Supriya Sule | ‘इन्कम टॅक्स’च्या छाप्यानंतर खा. सुप्रिया सुळे बोलेल्या, म्हणाल्या – ‘संघर्ष करणं पवारांची खासियत, महाराष्ट्र दिल्ली पुढं झुकणार नाही’

 

Related Posts