IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is within a thousand know other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये आज (रविवार) 84 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 64 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 311 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 84 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या आणि बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

पुणे शहरातील (Pune Corona) सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या 874 इतकी झाली आहे.
आज दिवसभरात शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 109 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची
माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 83 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 65 इतकी आहे.
शहरात आत्तापर्यंत 37 लाख 93 हजार 466 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 5 लाख 08 हजार 290 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
तर यापैकी 4 लाख 98 हजार 307 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 84 patients of Corona in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘सावकारी’, खंडणी अन् अपहरणाच्या गुन्ह्यात पुणे शहर पोलिस दलातील कर्मचार्‍यासह 6 जणांचा अटक, पोलीस दलात खळबळ

Pune Crime | पुण्याच्या सांगवीमधील काटे पुरम चौकात योगेश जगतापचा 10 गोळ्या झाडून ‘गेम’ करणार्‍या 11 जणांवर FIR, पोलिसांकडून दोघांना अटक

Amit Shah Visit to Pune | अमित शहा यांची पुणे भेट; भाजपच्या पराभवाची कबुली – माजी आमदार मोहन जोशी

 

Related Posts