IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, 867 patients of 'Corona' were discharged in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यात कोरोना (Pune Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले आहे. तसेच मृतांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात कोरोनाचे 92 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 100 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी (Discharge) सोडण्यात आले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुणे शहरात गेल्या 24 तासात 6 हजार 609 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 92 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 37 लाख 87 हजार 155 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 08 हजार 206 जणांना कोरोनाची बाधा (Corona-infected patients) झाली आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 243 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 854 रुग्ण सक्रिय (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Pune Crime)

 

पुणे शहरात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 24 तासात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
मात्र, शहराबाहेरील तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुणे शहरातील 9 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या शहरात 91 रुग्ण गंभीर आहेत. तर 59 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 100 corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खळबळजनक ! नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ! पुण्यात 19 वर्षीय तरुणीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार

PFRDA अंशधारकांची संख्या नोव्हेंबरमध्ये 22% वाढून 4.75 कोटींवर; 6 वर्षात या 59,190 कर्मचार्‍यांना दिव्यांग पेन्शनसुद्धा

Pune Crime | आळंदीत वारकरी संप्रादायीतील तरुणाची आत्महत्या

 

Related Posts