IMPIMP

Pune Crime | आळंदीत वारकरी संप्रादायीतील तरुणाची आत्महत्या

by nagesh
Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

आळंदी :  सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यातील (Pune Crime) आळंदी (Alandi) येथे वारकरी संप्रदायातील भक्तीशक्ती संघाच्या सचिवाने विष प्राशन (Poison) करुन आत्महत्या (commits suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अविनाश धनवे (Avinash Dhanve) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. (Pune Crime)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

मयत अविनाश धनवे यांनी विष प्राशन केल्यानंतर भावाला मोबाईलवरुन याची माहिती दिली. त्यानंतर अविनाश यांना तातडीने उपचारासाठी (hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला (Pune Crime) होता. डॉक्टरांनी अविनाश यांना तपासून मृत घोषीत केले. अविनाश यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे अंत्यविधी करण्यात आले.

मयत अविनाश धनवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे.

 

Web Title :- Pune Crime | Suicide of a youth from Warkari community in Alandi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मायलेकीची गळफास घेऊन आत्महत्या, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Vicky Kaushal | लग्नाच्या 10 दिवसांनी शुटिंगवर परतला विकी कौशल, चाहत्यांनी विचारले – ‘भाऊ कतरिना वहिनी कुठे आहे?’

Sukesh Chandrasekhar | तिहार जेलमध्ये बसल्या बसल्या ‘या’ अभिनेत्रींना भेटला होता सुकेश, करोडो रुपयांची लाच देऊन करायचा…

Pune Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका; जागा मालकासह 3 जणांवर FIR

Disha Patani Bold Photo | दिशा पटानीच्या ‘या’ ओपन ड्रेसमूळं शेजारी बसलेला व्यक्ती तिच्याकडं टक लावून बघत बसला; पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts