IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 172 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is within a thousand know other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. मंगळवारी (दि.28) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात 158 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 652 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 90 हजार 231 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात ((Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

शहरामध्ये आजपर्यंत 33 लाख 51 हजार 570 जणांची कोरोना (Pune Corona) चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 652 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9025 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. आजपर्यंत 4 लाख 90 हजार 231 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 1 हजार 396 इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.28) 158 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 901 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. आज दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 3 पुणे शहरातील आहेत तर 5 जण पुण्याबाहेरील आहेत. शहरामध्ये 158 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 212 इतकी आहे.

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 172 corona patients in Pune city in last 24 hours, know other statistics

 

हे देखील वाचा :

Mayor Muralidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईनंही अनुभवलं सेल्फीचं जग; महापौरांची भावनिक प्रतिक्रिया, सेल्फी ‘Viral’

Pune Metro Recruitment 2021 | पुणे मेट्रोमध्ये 96 जागांसाठी मोठी भरती; पगार 2 लाखांपर्यंत

Royal Enfield Bullet 350 | 15 हजार देऊन घरी घेऊन जा दमदार क्रूझर बाईक, इतका असेल मंथली EMI; जाणून घ्या

 

Related Posts