IMPIMP

Pune Metro Recruitment 2021 | पुणे मेट्रोमध्ये 96 जागांसाठी मोठी भरती; पगार 2 लाखांपर्यंत

by nagesh
Pune Metro | pune citizens will soon experience metro subway journey the work of the tunnels is complete

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Metro Recruitment 2021 | पुण्यात महामेट्रोच्या मार्फत विविध जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीबाबत (Pune Metro Recruitment 2021) अर्ज मागवण्यात येत आहे. विविध पदांसाठी तब्बल 96 जागेसाठी ही भरती होणार आहे. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीने करायचा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पदे – एकूण जागा – 96

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक

उपमहाव्यवस्थापक

सहाय्यक व्यवस्थापक

वरिष्ठ स्थानक नियंत्रक

वरिष्ठ विभाग अभियंता

विभाग अभियंता

कनिष्ठ अभियंता

वरिष्ठ तंत्रज्ञ

खाते सहाय्यक

 

शैक्षणिक पात्रता –

पदांनूसार सविस्तर तपशिल वेबसाईवर देण्यात आला आहे. (Pune Metro Recruitment 2021)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

वयाची अट –

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – वयोमर्यादा 53

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – वयोमर्यादा 48

उपमहाव्यवस्थापक – वयोमर्यादा 45

सहाय्यक व्यवस्थापक – वयोमर्यादा 35

वरिष्ठ स्थानक नियंत्रक – वयोमर्यादा 40

वरिष्ठ विभाग अभियंता – वयोमर्यादा 40

विभाग अभियंता – वयोमर्यादा 40

कनिष्ठ अभियंता – वयोमर्यादा 40

वरिष्ठ तंत्रज्ञ – वयोमर्यादा 40

खाते सहाय्यक – वयोमर्यादा 32

 

 

वेतन –
पदांनूसार – 25 हजार ते 2 लाखांपर्यंत प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – www.punemetrorail.org

 

Web Title : Pune Metro Recruitment 2021 | Large recruitment for 96 seats in Pune Metro; Salary up to 2 lakhs

 

हे देखील वाचा :

Royal Enfield Bullet 350 | 15 हजार देऊन घरी घेऊन जा दमदार क्रूझर बाईक, इतका असेल मंथली EMI; जाणून घ्या

झीरो डाऊन पेमेंटवर 1.3 लाखात घरी आणा Hyundai Santro, कंपनी देईल गॅरंटी आणि वॉरंटी प्लान; जाणून घ्या

Maharashtra Cabinet Decision | प्रभाग पध्दतीवर ठाकरे मंत्रिमंडळाचे ‘शिक्कामोर्तब’ ! मनपा, नगरपालिका अन् नगर पंचायतीमध्ये ‘या’ पध्दतीची असेल ‘रचना’

Stock Market | रतन टाटा यांच्या कंपनीचे झाले 21400 कोटींचे नुकसान, मुकेश अंबानी यांना झाला मोठा फायदा; जाणून घ्या नेमकं काय झालं

 

Related Posts