IMPIMP

Pune Crime | धक्कादायक! शिवीगाळ केल्याने 11 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, मायलेकींवर FIR

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | घरी येत असलेल्या मुलाला वारंवार शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात एका 11 वर्षाच्या मुलाने
गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Boy Committed Suicide) केली. याप्रकरणी (Pune Crime) खडक पोलिसांनी (Pune Police) दोघी
मायलेकींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विद्या चंद्रकांत कांबळे (Vidya Chandrakant Kamble) आणि साधना चंद्रकांत कांबळे Sadhana Chandrakant Kamble (दोघी रा. लोहियानगर-Lohianagar) अशी त्यांची नावे आहेत. रुद्राक्ष लुकेश जाधव Rudraksh Lukesh Jadhav (वय -11) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत आशा लुकेश जाधव (वय 32, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सात वाजता घडला होता. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी या एकाच वस्तीत राहतात.
फिर्यादी यांचा मुलगा रुद्राक्ष हा सहावीत शिकत होता. फिर्यादीचे पतीचे आरोपींच्या घरी जाणे येणे होते.
फिर्यादीचा मुलगा आरोपींच्या घरी गेला असताना विद्या व तिची आई साधना कांबळे यांनी त्याला वाईट शिवीगाळ केली होती. त्या रागातून रुद्राक्ष याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुलाच्या मृत्यूच्या उत्तर कार्यानंतर आता त्यांनी फिर्यादी दिली.
रुद्राक्षला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल विद्या व साधना कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे (API Sonwane) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 11 year old boy commits suicide by hanging due to abuse shocking incident in pune

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rojgar Melava 2022 | 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, फडणवीसांनी केलं ‘हे’ आवाहन (व्हिडिओ)

Parambir Singh | परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील 2 निलंबित पोलिस अधिकारी पुन्हा राज्य पोलिस दलाच्या सेवेत, जाणून घ्या प्रकरण

Marriage Bank Loan | लग्न थाटामाटात करायचंय? मिळू शकते लोन, बँकेत जाण्याचीही नाही गरज, Online असं करा Apply

 

Related Posts