IMPIMP

Pune Crime | बांधकामाच्या खड्ड्यातील पाण्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | वाघोली (Wagholi, Pune) येथे बांधकाम (Construction) करण्यासाठी खणलेल्या मोठ्या
खड्ड्यातील पाण्यात पडून एका ७ वर्षाच्या मुलाचा बुडुन मृत्यु (Death) झाला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कुमार स्वराज Kumar Swaraj (वय ७) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन भास्कर काळे Sachin Bhaskar Kale (वय ३८, रा. कमल बाग
सोसायटी, सँग्रीला हॉटेलजवळ, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५०२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल अशोक संदलसे Amol Ashok Sandalse (वय ३३), पुजा अमोल संदलसे Puja Amol Sandalse (वय २८), सचिन अशोक संदलसे Sachin Ashok Sandalse (वय ३१, सर्व रा. वडगाव शेरी) आणि चंद्रकांत मातंगी Chandrakant Matangi (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १२ सप्टेबर रोजी दुपारी साडेचार वाजता वाघोली येथील बांधकामाच्या साईटवर घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणी आरोपींनी बांधकाम करण्यासाठी मोठा
खड्डा खणून ठेवला आहे. त्यात पावसामुळे पाणी साचले होते. या खड्ड्याभोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही
उपाय योजना केली नव्हती. फिर्यादी यांचा पुतण्या कुमार स्वराज हा या खड्ड्यातील पाण्यात पडल्याने त्याचा बुडुन मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक टापरे (Assistant Police Inspector Tapre) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | A 7-year-old boy died after falling into the water in the construction pit

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुत्रप्राप्तीसाठी विवाहितेचा केला छळ; काळे कपडे न वापरणे, माताने दिलेले कुंकु दिवसा रात्री झोपताना लावण्याची करत होते सक्ती

Pune Crime | महिलेस कंडोमचे पाकीट दाखवून तुम्ही आम्हाला खुश करण्यासाठी असता म्हणणार्‍या व्यावसायिक पिता-पुत्रावर गुन्हा

Nashik ACB Trap | 35 हजार रुपये लाच मागणारे दोन पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune News | पुणे जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू; 5 ग्रामपंचायती बिनविरोध

 

Related Posts