IMPIMP

Pune Crime | दुचाकी लावण्याच्या वादातून दुकानदाराला बेदम मारहाण, कुमठेकर रस्त्यावरील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune-Rasta Peth Crime News: Shopkeepers beaten up for extortion, four arrested

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन   Pune Crime | वस्त्र दालनासमोर दुचाकी लावण्याच्या वादातून (Bike Park) टोळक्याने दुकानदाराला (Shopkeeper) बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना कुमठेकर रस्त्यावर घडली आहे. टोळक्याने दुकानातील आरश्याची तोडफोड केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) एकास अटक (Arrest) केली असून साथीदारांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमित राजेंद्र कंधारे Amit Rajendra Kandare (वय २५, रा. ६५७, सदाशिव पेठ-Sadashiv Peth) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चार ते पाच साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद सुरेश त्रिमल Anand Suresh Trimal (वय ३७, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिली आहे.

 

कुमठेकर रस्त्यावरील (Kumthekar Road) तेजस्विनी सिल्क सेंटर या वस्त्र दालनासमोर कंधारेने दुचाकी लावली होती. दुचाकी लावण्यावरून वाद झाला.
त्यानंतर कंधारे आणि साथीदारांनी त्रिमल यांना बॅट तसेच स्टीलच्या पाईपने मारहाण केली.
टोळक्याने त्रिमल यांच्या भावास मारहाण केली. पोलिसात तक्रार केल्यास बघतो,
अशी धमकी देऊन कंधारे आणि साथीदारांनी दुकानातील आरशाची तोडफोड केली.
सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ (API Sanjay Nikumbh) तपास करत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | A shopkeeper was brutally beaten due to a dispute over two-wheeler, an incident on Kumthekar road

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून वारजे माळवाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळीवर मोक्का

CM Eknath Shinde | ‘आम्ही देखील तीन महिन्यांपूर्वी फटाके फोडले, आमचे हितचिंतक आजही…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Pune District Court | ‘महिला वकिलांनी कोर्टात केस नीट करू नयेत, लक्ष विचलित होते’ म्हणत पुणे जिल्हा कोर्टाने काढली नोटीस

Pune Crime | कात्रज तलावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

 

Related Posts