IMPIMP

Pune Crime | बेकायदा सावकारी करणाऱ्या खासगी व्यवसायिकास अटक; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

by nagesh
Pune Crime | Sunny Hiwale accomplices charged in riot at Nobel Hospital three inmates arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बेकायदा सावकारी करणाऱ्या एका खासगी व्यवसायिकास (Pune Crime) पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. कैलास उर्फ अप्पा बाबुराव बिबवे kailash baburao bibve (रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने (anti extortion cell) केली आहे. याप्रकरणी बिबवेविराेधात सावकारी अधिनियम कलमानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की, फिर्यादीदाराला पैशांची आवश्यकता होती. फिर्यादीने कैलास बिबवे (Kailash Bibve) याच्यांकडून मार्च 2018 मध्ये 25 हजार रुपये घेतले होते. बिबवेने त्याला 10 टक्के व्याजदराने पैसे दिले होते. फिर्यादी व्यावसायिकाने त्याला दरमहा व्याज देखील दिले होते. त्यानंतर बिबवे हे फिर्यादीदाराकडे आणखी पैसे देण्याचे मागणी करत होता. मूळ मुद्दल तसेच व्याजाची परतफेड केल्यानंतरही बिबवे धमकावत होता. तसेच दमदाटी देत होता.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, यानंतर फिर्यादी व्यावसायिक या त्रासाला कंटाळून अखेर त्याने पोलिसांत धाव घेतली.
आणि बिबवेविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर खंडणी विरोधी पथकाने कैलास बिबवे यास ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, सदरची कारवाई खंडणी विरोधी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (PI Balaji Pandhare)
यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), संपत ओैचरे (Sampat Ochre), सुरेंद्र जगदाळे (Surendra Jagdale), शैलेश सुर्वे (Shailesh Surve) विनोद साळुंके (Vinod Salunke), विजय गुरव (Vijay Gurav), राहुल उत्तरकर (Rahul Uttarkar) यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Arrest of private businessman for illegal money lending; Action of Crime Branch extortion cell

 

हे देखील वाचा :

Sachin Sawant | काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा थेट सोनिया गांधींना पत्र लिहून राजीनामा

Big B Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Pune News | ‘जे मिळेल त्यामध्ये खूष’ राहाणार्‍या रिपाइंची ‘महापौर’ पदाची मागणी केवळ दबावतंत्राचा भाग!

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढीचे सत्र सुरू, चांदीही महागली, जाणून घ्या आजचे नवीन दर

 

Related Posts