IMPIMP

Pune Crime | कारागृहातून बाहेर आला आणि पुन्हा ‘आत’ गेला ! तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सराईत पुन्हा जेरबंद

by nagesh
Pune Crime | a lemon sorbet seller was robbed at gunpoint during the day Pune Crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime पीएमपी बसने (PMPML Bus) प्रवास करणाऱ्या युवतीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आरोपी आठ दिवसांपूर्वी न्यायालयाकडून जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडला होता. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रशांत बाबू रायकर Prashant Babu Raikar (वय २६, रा. भैरवनाथनगर, एनडीए रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

 

रायकर सराईत असून त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला होता. आठ दिवसांपूर्वी तो कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडला होता.
तक्रारदार युवती आणि तिची मैत्रीण पीएमपी बसमधून प्रवास करत होती.
त्यावेळी रायकरने तिचा पाठलाग केला. त्याने तरुणीला विवाहासाठी धमकावले.
विवाह न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिला धक्काबुक्की केली.
घाबरलेल्या तरूणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर रायकरला अटक करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | Came out of prison and went ‘in’ again! criminal again jailed for molesting a young woman

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde On Dasara Melava Viral Video | BKC वरील दसरा मेळाव्यातील भाषणादरम्यान लोक उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडिओवर CM शिंदेंनी भाष्य टाळले, म्हणाले – ‘ते जाऊ द्या पण…’

Nashik Aurangabad Road Accident | नाशिकमध्ये अपघातानंतर बसला भीषण आग, 13 प्रवाशांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

IND Vs PAK In T20 World Cup | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ खेळाडू ठरू शकतो भारताची डोकेदुखी, 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी

Darryl Mitchell | न्यूझीलंड संघाला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू T-20 वर्ल्डकपमधून OUT

Pune Crime | ब्रेकअप झाल्यावर तिला धडा शिकवण्यासाठी युट्युबवरून चोरी करायला शिकला; 14 लाखांवर मारला डल्ला

 

Related Posts