IMPIMP

Pune Crime | कात्रज परिसरातील मांगडेवाडीतून 10 लाखांचा चरस जप्त, तस्कराला अटक

by nagesh
Pune Crime News | Tanzanian national arrested by crime branch for drug trafficking again on bail; 7 lakh worth of cocaine seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कात्रज परिसरातील मांगडेवाडीत (Mangdewadi, Katraj) चरस (Charas) विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell, Pune) दोनने अटक केली. त्याच्याकडून १० लाख २१ हजारांचे १ किलो २१ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

सर्फराज मुजफ्फर खान (वय ३५, रा. मांगडेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

 

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी कर्मचारी कात्रज परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मांगडेवाडी परिसरात एकजण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सर्पâराजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० लाख २१ हजार रूपये विंâमतीचा १ किलो २१ ग्रॅम चरस, मोबाइल असा मिळून १० लाख ३१ हजारांचा ऐवज जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके तपास करीत आहेत. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अपर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge), एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar), पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte), उपनिरीक्षक, एस. डी. नरके, संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, आप्पा रोकडे, साहिल शेख, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिशा खेवलकर यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Charas worth 10 lakh seized from Mangdewadi in Katraj area, smuggler arrested

 

हे देखील वाचा :

MLA Bhaskar Jadhav | आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात FIR, पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

MP Srikanth Shinde | मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘हीच विरोधकांची पोटदुखी…’

Shivsena Party Chief Uddhav Thackeray | त्यांना त्यातलं किती समजलं माहिती नाही, शिंदे गटाच्या प्रवक्त्याची उद्धव ठाकरेंच्या दौर्‍यावर टीका

Kishori Pednekar | भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांना किशोरी पेडणेकरांनी सुनावले, म्हणाल्या – ‘ठाकरेंच्या दौर्‍यासाठी तुम्ही घड्याळ लावून…’

 

Related Posts