IMPIMP

Pune Crime | 32 वर्षीय महिलेचा विनयभंग करणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; पुण्याच्या आंबेगाव पठार परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | एकाच सोसायटीत राहणार्‍या दोन कुटुंबामध्ये पाणी वापरावरुन भांडणे झाली. त्यात एका महिलेबरोबर अश्लिल कृत्य करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) चौघांविरुद्ध विनयभंगाचा (molestation case) गुन्हा दाखल केला आहे. आंबेगाव पठार (ambegaon pathar) येथील ओंकारनगरमधील एका सोसायटीत हा प्रकार (Pune Crime) घडला आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकाच ठिकाणी रहातात. आरोपी हे फिर्यादीचे इमारतीच्या तळमजल्यावर राहतात. एका आरोपीने पाण्याच्या वापरावरून १८ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फियाृदी त्यांना अश्लील शिवीगाळ करुन अंगावर धावून गेले. फिर्यादी यांना पाठीमागून छातीस पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. इतर तीन आरोपींनी शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune Crime) करुन त्यांचा विनयभंग केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक धामणे (API Dhamne) अधिक तपास करीत आहेत.

 

 Web Title :-  Pune Crime | Four charged with molesting 32-year-old woman; Incidents in the Ambegaon Plateau area of Pune

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘ED, CBI, NCB ही 3 चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा’; संजय राऊतांचं अमित शहांना प्रत्युत्तर

Omicron Covid Variant | पाय पसरतोय ओमिक्रॉन ! पुण्याच्या जुन्नरमधील 5 वर्षाच्या मुलासह महाराष्ट्रात 6 नवीन केस, देशात आतापर्यंत 151 प्रकरणे

Chandrakant Patil | ‘पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts