IMPIMP

Pune Crime | सराईत गुन्हेगाराने केली हॉटेलची तोडफोड; किरकटवाडी फाटा येथील घटना

by nagesh
Pune Crime | knife attack on pan stall owner in kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | गेल्या महिन्यात तुरुंगातून सुटून आलेल्या गुंडाने दारु पिऊन हॉटेलमध्ये शिरुन तोडफोड करण्याचा प्रकार सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) किरकटवाडी फाटा (Krikitwadi) येथील हॉटेलमध्ये घडला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तुषार ऊर्फ सोन्या कोळप्पा धोत्रे (वय २३, रा. जयप्रकाश नारायणनगर, नांदेड फाटा ) असे या सराईत गुंडाचे नाव आहे. सोन्या धोत्रे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगून तो गेल्या महिन्यात बाहेर आला होता. हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. (Pune Crime)

 

सिंहगड रोडवरील किरकटवाडी फाटा येथे साईबा चहा हे हॉटेल  आहे.
सोन्या धोत्रे हा बुधवारी रात्री ८ वाजता दारु पिऊन तेथे आला.
त्याने हॉटेलमधील कर्मचार्‍यांना मारहाण करीत हॉटेलची तोडफोड केली.
तसेच आजू बाजूच्या व्यावसायिकांना धमकावत दहशत पसरविली.
या घटनेची माहिती मिळाल्यावर हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाली.
तोपर्यंत सोन्या धोत्रे तेथून पळून गेला होता. हवेली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Hotel vandalized by innkeeper; Incident at Kirkatwadi Fata

 

हे देखील वाचा :

Anil Bonde On Love Jihad | लव्ह जिहाद’वरून भाजपा खासदार अनिल बोंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘मी संसदेत लवकरच…’

Pune PMC News | वापरच होत नसल्याने अर्बन स्ट्रीट डिझाईनमधून सायकल ट्रॅक वगळण्यासाठी महापालिकेच्या हालचाली

Sambhaji Raje | CM शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दीड तास ताटकळत उभे ठेवले

Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | टक्केवारीमुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, माझ्याकडे पुरावे; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

 

Related Posts