IMPIMP

Pune Crime | पुण्यात 16 वर्षाच्या मुलीचे नग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी; लोणीकंद पोलिसांकडून तरूणाला अटक

by nagesh
Pune Crime | In Pune a nude photo of a 16 year old girl was posted on social media Lonikand police arrest youth

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | सोशल मीडियावर (Social Media) झालेल्या ओळखीत लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नग्न अवस्थेतील फोटो (Nude Photo) पाठविण्यास सांगितले़ ते फोटो ग्रुपवर टाकून बदनामी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) अमोल महादेव बोरकर Amol Mahadev Borkar (वय २६, रा. बोरकर वस्ती, भावडी, ता़ हवेली) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार सोन्या यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे़. हा प्रकार नोव्हेबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी आणि फिर्यादी यांच्या १६ वर्षाच्या मुलीची इन्स्टाग्रामवर (Instagram Account) ओळख झाली.
अमोल बोरकर याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. तिला नग्न अवस्थेतील फोटो पाठविण्यास सांगितले (Pune Cyber Crime) मुलीने त्यास नकार दिला.
तेव्हा सोन्या नावाच्या मुलाने तुझी गावात बदनामी करेल, अशी धमकी दिल्याने या मुलीने त्यास इन्स्टाग्रामवर तिचे नग्न अवस्थेतील फोटो पाठविले.
तेव्हा अमोल बोरकर याने हे फोटो एका ग्रुपवर टाकून तिची बदनामी केली.

Web Title :- Pune Crime | In Pune a nude photo of a 16 year old girl was posted on social media Lonikand police arrest youth

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Dr. Suvarna Vaje Murder Case | डॉ सुवर्णा वाजे यांचे मोबाईल चॅट डिलीट; पतीने असं का केलं? धक्कादायक खुलासा समोर

How To Protect Smartphone | जर चोरीला गेला स्मार्टफोन तर ताबडतोब असा करा ब्लॉक, अन्यथा मिनिटात बँक अकाऊंट होऊ शकते रिकामे

Become Young Again | चाळीशीत सुद्धा पुरुषांनी कसे राहावे तरूण? 25 व्या वयासारखे आरोग्य मिळवण्यासाठी अवलंबा ‘या’ टिप्स

Related Posts