IMPIMP

Pune Crime | शेअरचॅटवर मोबाईल नंबर झाला शेअर, व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून महिलेचा विनयभंग

by nagesh
Pune Crime | mobile number Share ShareChat, Woman molested by sending pornographic photos on WhatsApp

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | शेअरचॅट (ShareChat) या ॲपवर महिलेचा मोबाईल नंबर शेअर झाल्यानंतर महिलेला तिच्या व्हॉट्सॲपवर (WhatsApp) अश्लील मेसेज (Pornographic Messages) आणि फोटो (Photo) पाठवून तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi Police Station) हद्दीत 11 फेब्रुवारी 2022 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी 6 मोबाइल धारकांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या शेअरचॅट हे ॲप्लिकेशन (Application) वापरत होत्या. यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळत होते. तसेच ॲपमधील चॅटरुम (Chatroom) या ऑप्शनवरुन फिर्यादी यांची लोकांसोबत ओळख झाली. (Pune Crime)

 

यानंतर फिर्यादी यांना व्हॉट्सॲपवर वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन अश्लील मसेज व फोटो एडिट करुन सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले. याबाबत संबंधित मोबाईल धारकांकडे विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | mobile number Share ShareChat, Woman molested by sending pornographic photos on WhatsApp

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | एसटी कर्मचारी आक्रमक ! शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’मध्ये घुसून चप्पल फेक

Spinach for Diabetes Control | शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रभावी आहे पालक, जाणून घ्या आरोग्य कसे ठेवतो चांगले

MNS Pune | मनसेला धक्क्यांवर धक्के ! वसंत मोरे यांच्या हकालपट्टीनंतर मनसे पुणे शहर उपाध्यक्षांचा राजीनामा

Vasant More | ‘मतदारसंघातील मुस्लिमांशी माझी नाळ जोडली गेलीय, आता त्यांच्याच दारासमोर जाऊन भोंगे वाजवू का?’ – नगरसेवक वसंत मोरे

 

Related Posts