IMPIMP

Pune Crime News | खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरलेल्या 9 पैकी 2 मुलींचा बुडून मृत्यु; बुलढाणा जिल्ह्यातील मुली

by nagesh
Pune Crime News | 2 out of 9 girls drowned in the water of Khadakwasla Dam; Girls of Buldhana district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | खडकवासला (Khadakwasla Dam) येथील गोर्‍हे खुर्द (Gorhe Khurd) येथील बॅक
वॉटरमध्ये (Khadakwasla Back Water) पोहण्यासाठी उतरलेल्या ९ मुली बुडल्या असल्याचे पाहून गावकर्‍यांनी धाव घेऊन ७ जणांना वाचविण्यात
यश आले. दोन मुली बुडाल्या असून त्यातील एकीचा मृतदेह अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी बाहेर काढला आहे. ही घटना सकाळी ९
वाजण्याच्या सुमारास घडली. या मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून सहलीसाठी आल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खडकवासला बॅक वॉटरला गोर्‍हे खुर्द येथील कलमाडी हाऊस फार्मच्या मागील बाजूला ९ मुली पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील काही जणी बुडू लागल्या.
त्यांच्यातील काही जणींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी तेथे किनार्‍याजवळ दहाव्यासाठी गावकरी जमले होते. त्यांनी हा आरडाओरडा ऐकून ते धावत गेले.
त्यांनी बुडत असलेल्या ७ मुलींना बाहेर काढले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले.
पीएमआरडीच्या (PMRD) अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले आहेत. (Pune Crime News)

 

 

Web Title :- Pune Crime News | 2 out of 9 girls drowned in the water of Khadakwasla Dam; Girls of Buldhana district

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

ACB Demand Case | अ‍ॅन्टी करप्शन न्यूज : 25 हजाराच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार विरूध्द एसीबीकडून गुन्हा

Pune Crime News | बंडगार्डन पोलिसांकडून दरोडयाच्या गुन्हयातील आरोपीला अटक (Video)

Pune Crime News | इराणी टोळीचा म्होरक्या नादर चंगेज इराणीसह 12 जणांविरूध्द ‘मोक्का’, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 24 वी MCOCA कारवाई

 

Related Posts