IMPIMP

Pune Crime News | शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना हॉटेल-कॅफेमध्ये अश्लील उद्योग करण्यास मुभा देणार्‍या 3 कॅफेचालकांविरूध्द गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Crime against 3 cafe operators for allowing school-college boys and girls to engage in obscene activities in hotel-cafes

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हॉटेल आणि कॅफेमध्ये अवैध पार्टीशन करून शाळा-कॉलेजातील मुला-मुलींना असभ्य आणि अश्लील वर्तन (Obscene Behavior) करण्यास मुभा देणार्‍या 3 कॅफे चालकांविरूध्द शिरूर पोलिस स्टेशनमध्ये (Shirur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अजय हनुमंत रासकर Ajay Hanumant Raskar (22, रा. पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर), विजय उत्तम गाजरे Vijay Uttam Gajare (23, रा. रामलिंग रोड, शिरूर, जि. पुणे) आणि उमेश संजय जाधव Umesh Sanjay Jadhav (22, रा. मार्केटयार्ड समोर शिरूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल तसेच कॅफे चालकांची नावे आहेत. यासंदर्भात शिरूर पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस हवालदार यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबुराव नगर येथील हक्झोगोन कॅफेचा चालक अजय हनुमंत रासकर,
रेव्हेन्यु कॉलनी येथील युनिक कॅफेचा चालक विजय उत्तम गाजरे आणि शिरूर शहरातील टेल इलेवन कॅफेचा
चालक उमेश संजय जाधव यांनी त्यांच्या कॅफेमध्ये अवैध पार्टीशन करून शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना असभ्य
व अश्लील वर्तन करण्यास मुभा दिली. कॅफे आणि हॉटेलच्या बैठक व्यवस्थेत बदल केला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

गुन्हयाचा पुढील तपास पोलिस नाईक नाथा जगताप करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Crime against 3 cafe operators for allowing school-college
boys and girls to engage in obscene activities in hotel-cafes

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा;
ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्य फेरीत !!

MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र’; आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र’; आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा
उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

Related Posts