IMPIMP

Pune Crime News | घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या रागातून पतीने पेट्रोल टाकून जाळली वाहने; कोंढव्यातील घटनेत कार, रिक्षासह 4 दुचाकी जळून खाक

by nagesh
Pune Crime News | Pune: Extortion demand of 30 lakhs from builder, case against three in Kondhwa police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | पत्नीने घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज केल्याचा राग मनात धरुन पार्किंगमधील गाड्यांना पतीने आग लावली. त्यात एक कार, रिक्षा आणि ४ दुचाकी जळून खाक झाल्या. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एलिना आयझीक जेकब (वय २४, रा. आलिफ टॉवरसमोर, आश्रफनगर, कोंढवा) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. २७२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी (Pune Police) टेनेन्स डॉमनिक जॉन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आश्रफनगरमध्ये सोमवारी पहाटे ५ वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा पती टेरेन्स जॉन याच्याविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दिला आहे.
त्याचा राग मनात धरुन फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी पार्किंगमधील फिर्यादीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून तिला आग लावली.
या आगीमुळे आजूबाजूच्या ४ दुचाकी, एक कार व रिक्षा जळून खाक झाल्या. सहायक पोलीस निरीक्षक भाबड तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | In anger over filing for divorce, husband doused vehicles with petrol and set them on fire; In the incident in Kondhwa, a car, a rickshaw and 4 two-wheelers got burnt

 

हे देखील वाचा :

Parbhani Crime News | कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात शाळेसाठी निघालेल्या दोन शिक्षकांचा मृत्यू

Jalna Crime News | हिंगोलीतील जवानाचा गावी परतताना रेल्वेतून पडून मृत्यू; लेकीला पाहण्याची इच्छा राहिली अपूर्ण

Pune ACB Trap | अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणारा विधी सल्लागारासह दोघांना अटक; अशा प्रकारची पहिलीच कारवाई

 

Related Posts