Pune Crime News | दारु पिताना झालेल्या वादातून कामगाराचा निर्घृण खून, वाघोली मधील घटना

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दारु पिताना झालेल्या वादातून तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून (Murder In Pune) केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात मंगळवारी (दि.22) रात्री पावणे बाराच्या सुमारास सिट्रोन सोसायटीच्या समोर घडली आहे. शैलेश मांडगीकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याप्रकरणी राम सुभाष श्रीराम (वय 25, रा. बेरळी बुद्रुक, मुखेड, जि. नांदेड), गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (वय 25, रा. नांदेड नाका, महादेवनगर जि. लातूर) यांच्याविरुद्ध आयपीसी 302, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) याबाबत संगम चंद्रशेखर धारिया (वय 23, रा. सिधावट खास, कुशीनगर, उत्तर प्रदेश सध्या रा. सिट्रोन सोसायटी समोर, वाघोली) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि आरोपी हे कामगार आहेत.
मंगळवारी रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील (Wagholi-Kesnand Road) सिट्रोन सोसायटीसमोर (Citron Society)
दारु होते. ठेकेदाराने मांडगीकरला श्रीरामच्या सांगण्यावरुन कामावरून काढल्याने यांच्यामध्ये वाद झाला.
मांडगीकर याने श्रीराम व कोटलापुरे यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केली. यानंतर आरोपींनी मांडगीकर याच्यावर धारदार हत्याराने डोक्यावर आणि कपळावर मारुन खून केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे एम. के. पाटील (PI M. K. Patil) तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहयक पोलीस आयुक्त येरवडा विभाग (ACP Yerwada Division) संजय पाटील (ACP Sanjay Patil),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (Senior PI Vishvajeet Kaingade),
पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील (PI Maruti Patil), पोलीस निरीक्षक गुन्हे सिमा ढाकणे (PI Sima Dhakne),
सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव
(API Shirish Bhalerao), रविंद्र गोडसे (API Ravindra Godse), आण्णासाहेब टापरे (API Annasaheb Tapre),
सोमनाथ पडसळकर (API Somnath Padsalkar), निखिल पवार (API Nikhil Pawar) यांनी घटनास्थळी भेट दिली.
- Income Tax Refund लवकर मिळवण्यासाठी आवश्य करा ‘हे’ उपाय, अन्यथा होईल विलंब
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! सरकार ‘या’ दिवशी करणार DA वाढीची घोषणा!
- Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांमुळे पुण्याचा गणेशोत्सव जगभर लोकप्रिय – आमदार रवींद्र धंगेकर
Comments are closed.